ETV Bharat / city

Solapur Corona Update : सोलापूरात रुग्णसंख्या वाढली, तर पाच जणांचा मृत्यू

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढत ( Solapur Corona Cases Increased ) आहे. मंगळवारी 660 रुग्णांची वाढ (Solapur Sees 660 Corona Patient ) झाली. तर पाच जणांचा मृत्यू झाला.

Corona
Corona
author img

By

Published : Jan 19, 2022, 3:56 AM IST

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने ( Solapur Corona Cases Increased ) वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 660 नव्या रुग्णांची नोंद करण्यात (Solapur Sees 660 Corona Patient ) आली. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयात नागरिकांना सर्दी खोकल्याता त्रास जाणवत आहेत. त्यामुळे चाचणीचे प्रमाण वाढले असून, रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे.

शहरातील कोरोना रुग्णसंख्या

मंगळवारी महापालिका आरोग्य प्रशासनाने 850 जणांची तपासणी केली. त्यात 218 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ( Solapur Corporation Area Sees 218 Corona Patient ) आहे. तर 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1537 जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ग्रामीण रुग्णसंख्या

जिल्हा आरोग्य प्रशासनाने 1764 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 442 जणांना कोरोनाची लागण ( Solapur District Area Sees 442 Corona Patients ) झाली. 142 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले. मंगळवारी ग्रामीणमधील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, सध्या 1452 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

हेही वाचा - Mumbai Naval Dockyard Accident : आयएनएस रणवीरमध्ये स्फोट; 3 नौदल जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.