ETV Bharat / city

Pune Crime News : पुण्यात पूना हॉस्पिटलजवळ तरुणाचा खून; तीक्ष्ण हत्याराने केले वार, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे निष्पन्न - आखाडा पार्टी

पुण्यातील गजबलेले ठिकाण असलेल्या पूना हाॅस्पिटलजवळ ( Pune Hospital ) तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. यामुळे पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुण बारक्या दोरी ( Dead Youth Barkya Dori ) हासुद्धा पोलीस रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार ( Stabbed by Sharp Weapon ) असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीने अत्यंत तीक्ष्ण हत्याराने खून केला आहे.

Murder of a young man
तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून
author img

By

Published : Jul 28, 2022, 12:21 PM IST

Updated : Jul 28, 2022, 1:45 PM IST

पुणे : पुण्यात एक धक्कादायक खुनाचा प्रकार घडला आहे. पुण्यातील पूना हॉस्पिटलजवळ ( Pune Hospital ) एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. हा तरुण रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार ( Stabbed by Sharp Weapon ) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयत तरुणाची ओळख पटली असून, बारक्या दोरी ( Dead Youth Barkya Dori ) असे या मयत आरोपीचे नाव आहे. त्याचे पोलिसांकडून सराईत गुन्हेगार म्हणून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

तरुणाचा खून

पूर्ववैमन्यस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती : काल आखाडा पार्टी करण्याचा शेवटचा दिवस होता. पुण्यातील अनेक ठिकाणी या पार्टीचे ( Akhara Party ) आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या पूना हॉस्पिटलजवळ एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून झाला असून, याचा पोलिस अधिक तपास करीत आहेत. आरोपीने तरुणावर वार करताना तीक्ष्ण हत्यार वापरले असल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय मृतकावर कोयत्याने वार केल्याच्या खूनही दिसत आहेत. या घटनेमुळे पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू : पोलिस रेकॉर्डवर असणाऱ्या बारक्या दोरी या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने खून केला असल्याची माहिती मिळत आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली आहे.

हेही वाचा : Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक

Last Updated : Jul 28, 2022, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.