पुणे - पुण्यामध्ये वाहतुकीचे अनेक प्रश्न असताना बेशिस्त, नियम मोडणारे वाहन चालक देखील सर्रास दिसून येतात. याच बेशिस्त वाहन चालकांवर गेल्या वर्षभरामध्ये तब्बल १२२ कोटी रुपये दंडाची आकारणी ( Action Against Unruly Drivers Pune ) करण्यात आली आहे. यामध्ये ३५ लाख ५४ हजार ट्रॅफिक चलनांची नोंद झाली ( Pune Traffic Police Action ) असल्याची माहिती पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी राहुल श्रीरामे ( DCP Rahul Shrirame ) यांनी दिली.
Pune Traffic Police Action : बेशिस्त पुणेकरांना पोलिसांनीही घडवली अद्दल.. तब्बल १२२ कोटी रुपयांचा केला दंड.. - महा ट्राफिक ॲप डाऊनलोड
पूर्वी पुणेकर म्हटले की, शिस्तप्रिय नागरिक समजले जायचे. पण आता पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ( Pune Traffic Police Action ) पुण्यात बेशिस्त वाहतूक चालकांची संख्या वाढली असल्याचे दिसते. याच बेशिस्त वाहन चालकांना अद्दल घडवत वाहतूक पोलिसांनी ( Action Against Unruly Drivers Pune ) तब्बल १२२ कोटींच्या दंडाची आकारणी केली आहे.
डीसीपी राहुल श्रीरामे