ETV Bharat / city

यंदाचा पितृपंधरवडा, नवरात्र उत्सव आणि दसरा कोणत्या राशीसाठी असणार लाभदायक? जाणून घ्या सविस्तर

author img

By

Published : Sep 13, 2022, 7:13 PM IST

गेली 2 वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे (festivals celebrated in festival restrictions) करावे लागले. यंदा मात्र निर्बंधमुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात झाली. आता येणाऱ्या काळात पुढील सण म्हणजे पितृपंधरवडा, नवरात्र उत्सव आणि दसरा (Pitrupandharwad Navratri festival Dussehra) हे सण देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहेत.

ज्योतिषतज्ज्ञ सिध्देश्वर मारटकर
ज्योतिषतज्ज्ञ सिध्देश्वर मारटकर

पुणे: गेली 2 वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे (festivals celebrated in festival restrictions) करावे लागले. यंदा मात्र निर्बंधमुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात झाली.

ज्योतिषतज्ज्ञ सिध्देश्वर मारटकर राशिप्रमाणे लाभ सांगताना

येणारे सण कोणत्या राशीसाठी असणार लाभदायक ? ऐका सविस्तर - आता येणाऱ्या काळात पुढील सण म्हणजे पितृपंधरवडा, नवरात्र उत्सव आणि दसरा (Pitrupandharwad Navratri festival Dussehra) हे सण देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहेत. कोणकोणत्या राशींसाठी यंदाचा पितृपंधरवडा, नवरात्र उत्सव आणि दसरा हे सण लाभदायक असणार आहे, कोणी कोणी काय काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली आहे. ज्योतिषतज्ज्ञ सिध्देश्वर मारटकर यांनी..पाहूया...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.