ETV Bharat / city

MSEDCL Pune जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना - Mahavitaran published report

MSEDCL Pune या वर्षाच्या जून महिन्यात राज्यात वीज खंडित Power failure in Maharashtra होण्याच्या 30 हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे अनेक ग्राहकांना सुमारे 51000 तास त्रास सहन करावा लागला आहे.

MSEDCL Pune
MSEDCL Pune
author img

By

Published : Aug 23, 2022, 7:48 AM IST

पुणे या वर्षी जून महिन्यात राज्यभरात वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना सुमारे 51000 तास त्रास सहन करावा लागला आहे.

MSEDCL ने डेटा प्रसिद्ध केला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड MSEDCL च्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या विश्वासार्हता निर्देशांकांमध्ये डेटा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जो राज्य वीज युटिलिटीची सेवा State Electricity Utility Services वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर दाखवत असतो. MSEDCL Pune एकूण फीडर्सची संख्या, जिथे व्यत्यय आला, प्रभावित ग्राहक, एकूण संख्या, व्यत्यय, आणि शक्ती कालावधी असा हा अहवाल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशन डिस्ट्रीब्यूशन कंप्यूटर प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये 30 हजार घटना या वीज गेलेल्या आहेत.

उद्योजकांना वीज नसल्याचा फटका जून महिन्यातच महाराष्ट्रातील नागरिकास उद्योजकांना वीज नसल्याचा फटका बसलेला आहे. वीज वितरण कंपनीकडून सातत्याने वीज खंडित केला जात होता. त्यात पाऊस पडत नसल्यामुळे विजेची जास्त गरज असताना नागरिकांना लाईट जायची. वीज पुरवठा बंद घटना या तब्बल राज्यातील 30 हजार घटना झालेल्या आहेत.

महावितरणने अहवाल जाहीर केला अहवालच आता महावितरणने जाहीर केलेला Mahavitaran published report आहे. खरंतर 3 महिन्याला हा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. परंतु महावितरण तो नियम पाळत नसल्यामुळे नेमका वीज पुरवठा किती वेळा बंद झाला, हे लवकर कळत नाही. हा अहवाल फार उशिरा सादर केला जातो. MSEDCL Pune त्यामुळे हा अहवाल दर 3 महिन्याला सादर केला तर नागरिकांना वीज पुरवठा बंद होण्याचा किती मोठा नुकसान होऊ शकते हे कळू शकणार आहे.

वीज वितरण डिस्ट्रीब्यूशन कंपनी पुन्हा अहवाल यासाठी सादर केला जातो. नागरिकांना त्याची माहिती व्हावी, नागरिकांना नेमकी अडचण काय आहे. आपली वीज खंडित झाली याची माहिती व्हावी, आणि नागरिकांच्या समस्या सोडाव्यात यासाठी हा अहवाल सादर केला जात आहे.

हेही वाचा Mumbai Crime सराईत चोराला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.