ETV Bharat / city

Supriya Sule Attack on Govt त्यांना सत्ता काम करायला नाही तर दादागिरी करायला हवी होती, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका - सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

Supriya Sule Attack on State Govt ईडी सरकारला विनंती आहे, की त्याने आम्हाला एक पालकमंत्री द्या म्हणजे आमचे सर्व काम होतील, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस सरकारवर टीका केली आहे.

Supriya Sule Attack on State Govt
Supriya Sule Attack on State Govt
author img

By

Published : Aug 23, 2022, 11:10 AM IST

Updated : Aug 23, 2022, 12:24 PM IST

पुणे ईडी सरकारला विनंती आहे, की त्याने आम्हाला एक पालकमंत्री द्या म्हणजे आमचे सर्व काम होतील, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केलेली आहे. सत्ता हवी होती ती काम करायला नाही, तर सत्ता हवी होती. ती फक्त दादागिरी करायला असं म्हणत त्याने सरकारला काम काहीच होत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत. त्यामुळे आम्हाला आमचे काम करायला एक पालकमंत्री देण्याची विनंती मी तुम्हाला करत आहे, Supriya Sule Attack on State Govt असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

Supriya Sule Attack on State Govt

सत्तेचा विकेंद्रीकरण त्यात सर्वसामान्य माणसाचे मोठं नुकसान होणार आहे. चव्हाण साहेबांचा हा महाराष्ट्र आहे, चव्हाण साहेबांनी बरोबर याच्या उलट केले आहे. चव्हाण साहेबांनी सत्तेचा विकेंद्रीकरण म्हणजे सरपंचापर्यंत त्याला सत्ता द्या आणि त्याला निर्णय घेऊ द्या, आताच केंद्र सरकार म्हणतंय सर्वांची सत्ता काढून माझ्या हातात द्या, असच होतय ना, मी माहितीच्या आधारे तुम्हाला सांगते, Supriya Sule Attack on State Govt असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे भोर तालुक्याच्या दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळे पवार आज पुण्यामधील त्यांच्या मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्याने विविध विषयावर आपले मत मांडले आहे. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे Former Health Minister Rajesh Tope यांना मी मिस करते. कारण राजेश टोपे गाईडलाईन्स द्यायचे, आज कोण मंत्री आणि कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही. Supriya Sule Attack on State Govt सरकारला विनंती आहे, त्याने आम्हाला आधी पालकमंत्री द्यावे म्हणजे आमचे सर्व काम होतील. दोन महिने महाराष्ट्राचे वाया घालवलेल्या या सरकारने असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

हेही वाचा Increasing Swine Flu in Nagpur नागपुरात स्वाईन फ्लूचे रुग्ण 200 पार, 10 जणांचा मृत्यू

Last Updated : Aug 23, 2022, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.