ETV Bharat / city

MNS Maha Aarti Pune : मंगळवारी राज्यभर होणारी मनसेची महाआरती रद्द; 'या' दिवशी होणार महाआरती - राज्यभर होणारी मनसेची महाआरती रद्द

औरंगाबाद येथे झालेल्या सभेत भोंग्यांच्या संदर्भात राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी 4 तारखेला भोंगा नाही काढला तर हनुमान चालीसा लावा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे येत्या 4 तारखेला शहरभर महाआरती आणि हनुमान ( Maha Aarti and Hanuman Chalisa program Pune ) चालीसाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे ( Ajay Shinde General Secretary of MNS ) यांनी दिली आहे.

मनसे पदाधिकारी
मनसे पदाधिकारी
author img

By

Published : May 2, 2022, 3:11 PM IST

Updated : May 2, 2022, 3:25 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अक्षय तृतीयाच्या दिवशी होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. काल (रविवारी) औरंगाबाद येथे झालेल्या सभेत भोंग्यांच्या संदर्भात राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी 4 तारखेला भोंगा नाही काढला तर हनुमान चालीसा लावा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे येत्या 4 तारखेला शहरभर महाआरती आणि हनुमान ( Maha Aarti and Hanuman Chalisa program Pune ) चालीसाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे ( Ajay Shinde General Secretary of MNS ) यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना मनसे पदाधिकारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण हे चांगलच तापले आहे. मी फक्त मशिदीवरील भोंग्यांना पर्याय दिला आहे. तुम्ही भोंगे काढले नाही तर हनुमान चालीसा लावू, जर भोंग्यांना धार्मिक रंग दिला, तर आम्हीदेखील तसेच उत्तर देऊ. आमची इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. सगळेच भोंगे बेकायदेशीर आहेत, हे लक्षात ठेवा. यूपीमध्ये भोंगे उतवले जातात, तर महाराष्ट्रात का नाही? ४ तारखेनंतर आम्ही अजिबात ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ते औरंगाबाद सभेत बोलत होते. त्यामुळे आत्ता येत्या 4 तारखेनंतर राज्यातील राजकारण हे चांगलेच तापणार आहे.

हेही वाचा - MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai : मनसेचे मुंबईत चला अयोध्या पोस्टर; 5 जूनला जाणार दौऱ्यावर

Last Updated : May 2, 2022, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.