ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : कालपर्यंत जे जीवाभावाचे होते; ते सोडून गेल्याचे दु:ख - सचिन अहिर - एकनाथ शिंदे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडात आत्ता मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) देखील सामील झाले आहे. यावर शिवसेना उपनेते सचिन अहिर ( Sachin Ahir ) यांना विचारले असता ते म्हणाले की, ते अजून तिथे पोहचले नाही. कालपर्यंत काही लोक हे जीवाभावाचे होते, आज जे तिथं जात आहे याचे आम्हाला दुःख आहे. संघटनेत काम करत असताना खांद्याला खांद्या लावून काम करणारे लोक सोडून जात असल्याचे अहिर यांनी म्हटल आहे.

Sachin Ahir's reaction
सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 26, 2022, 7:44 PM IST

पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडात आत्ता मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) देखील सामील झाले आहे. यावर शिवसेना उपनेते सचिन अहिर ( Sachin Ahir ) यांना विचारले असता ते म्हणाले की, ते अजून तिथे पोहचले नाही. कालपर्यंत काही लोक हे जीवाभावाचे होते, आज जे तिथं जात आहे याचे आम्हाला दुःख आहे. संघटनेत काम करत असताना खांद्याला खांद्या लावून काम करणारे लोक सोडून जात असल्याचे अहिर यांनी म्हटल आहे.

कालपर्यंत जे जीवाभावाचे होते; ते सोडून गेल्याचे दु:ख - सचिन अहिर

विभागनिहाय मेळावा घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आल्या होत्या. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित मेळाव्यात उपस्थित होतो. काही लोक कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज तयार करण्याचा काम करत आहे. आम्हीच शिवसैनिक..आम्ही कुठ शिवसेना सोडली? असा गैरसमज बंडखोर आमदार कार्यकर्त्यांमध्ये तयार करत आहेत. सध्या राज्यात वारी सोहळा सुरू असून मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहे. अशातच राज्यात दुसरीकडे राजकीय वारीसाठा काही लोक सुरत, गुवाहाटी गेले आहे. सध्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे राज्यभर शिवसेनेच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.