ETV Bharat / city

कोंढवा दुर्घटनेतील तिघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन - pune police

कांचन डेव्हलपर्सचा मालक पंकज व्होरा आणि भागीदार सुरेश शहा व रश्मिकांत गांधी या आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.

कोंढवा दुर्घटना
author img

By

Published : Jul 11, 2019, 8:07 PM IST

पुणे - कोंढव्यातील अल्कोन स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ३ आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.

कांचन डेव्हलपर्सचा मालक पंकज व्होरा, भागीदार सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी या आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. याआधी अल्काॅन बिल्डरच्या दोघांना अटक झालेली आहे. अल्कोन स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक विवेक अग्रवाल आणि विपुल अग्रवाल, अशी त्यांची नावे आहेत. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

Intro:(फाईल फोटो वापरावा)
कोढंवा सिमा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील तीन आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. पुढील सुनावणी 30 जुलैला होणार. कांचन डेव्हलपर्सचा मालक पंकज व्होराचा जामीन मिळालेल्यांमध्ये समावेश. सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी यांना ही जामीन. तीघे ही कांचन डेव्हलपर्सचे भागीदार.Body:याआधी अल्काॅन बिल्डरच्या दोघांना अटक झालेली आहे. विवेक आणि विपुल अग्रवाल अशी त्यांची नावे आहेत. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. कांचन डेव्हलपर्स कडे कामाला असलेल्या 15 मजुरांचा मृत्यू झाला होता.Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.