ETV Bharat / city

पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकी गाडी फुटपाथ तोडून शिरली दुकानात, घटना सीसीटीव्हीत कैद

देहूरोड येथे आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या मोटार सायकल चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याची मोटार सायकल फुटपाथ तोडून थेट किराणा दुकानात शिरली.

author img

By

Published : Jul 11, 2019, 9:15 PM IST

फुटपाथ तोडून दुकानात शिरलेली चारचाकी गाडी

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड येथे भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही गाडी फुटपाथ तोडून थेट किराणा दुकानात शिरल्याची घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत मोहम्मद सुपर मार्केट या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

फुटपाथ तोडून दुकानात शिरलेली चारचाकी गाडी

देहूरोड मामुर्डी आंबेडकर रोडवर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात असणारी मोटार सायकल किराणा दुकानात घुसली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे जीवितहानी टळली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून वाहनचालक फरार झाला आहे. गाडीचा वेग खूप असल्याने सुपर मार्केटचे लोखंडी गेट तुटले आहे. देहूराेड पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

Intro:mh_pun_03_ accident_av_10002Body:mh_pun_03_ accident_av_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड येथे भरधाव वेगात असणाऱ्या मोटारिवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने फुटपाथ तोडून थेट किराणा दुकानात शिरल्याची घटना पहाटे तीन च्या सुमारास घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत मोहम्मद सुपर मार्केट या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 च्या सुमारास देहूरोड मामुर्डी आंबेडकर रोडवर भरधाव वेगात असणारी मोटार किराणा दुकानात घुसली. घटनेत कोणी जखमी झाले नसून सुदैवाने पहाटे घटना घडल्याने जीवितहानी टळली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून वाहनचालक फरार झाला आहे. मोटारीचा वेग खूप असल्याने सुपर मार्केट चे लोखंडी गेट तुटले आहे. यामुळे या अपघाताची तीव्रता कळते. नशीब बलवत्तर असल्याने घटना पहाटे घडली असेच म्हणावे लागेल. सिसिटीव्ही च्या आधारे संबंधित वाहन चालकाचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.