ETV Bharat / city

पुण्याच्या पाटील इस्टेटला आग, ७ घरे जळून खाक

शहरातील पाटील इस्टेट परिसर, दाटीवाटीचे घर आणि दुकानांचा परिसर आहे. या परिसरात मध्यरात्री अचानक आग लागली. तेव्हा तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या ९ बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आग लागल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे दुर्घटना टळली.

author img

By

Published : Jun 4, 2019, 12:35 PM IST

पाटील इस्टेटला लागलेली आग

पुणे - शहरातील पाटील इस्टेट परिसरात सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत पाटील इस्टेट परिसरातील ६ ते ७ घर जळून खाक झाली. ही आग सोमवारी मध्यरात्री लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पाटील इस्टेटला लागलेली आग

शहरातील पाटील इस्टेट परिसर, दाटीवाटीचे घर आणि दुकानांचा परिसर आहे. या परिसरात मध्यरात्री अचानक आग लागली. तेव्हा तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या ९ बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आग लागल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे दुर्घटना टळली.

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मागील पाच महिन्यात पाटील इस्टेट परिसरात आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. या परिसरात आग लागून मोठ्ठ नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

Intro:mh pun fire at patil estate 2019 av 7201348Body:mh pun fire at patil estate 2019 av 7201348

anchor
पुण्यातल्या पाटील इस्टेट परिसरात सोमवारी मध्यरात्री आग लागण्याची घटना घडली आहे या आगीत पाटील इस्टेट परिसरातील सहा ते सात घर जळून गेली आहेत ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती पाटील इस्टेट हा परिसर दाटीवाटी चे घर आणि दुकानांचा परिसर असल्याने आग पडण्याची शक्यता होती मात्र तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करत अग्निशमन दलाच्या 9 बंबांनी वर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली आहे अर्ध्या तासात संपूर्ण आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने मोठी घटना टळली आहे दरम्यान आग लागल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी तातडीने आग लागलेल्या परिसरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने कुणालाही या घटनेत इजा झालेली नाही तसेच सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही दरम्यान आग लागण्या मागचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही पाटील इस्टेट या परिसरात चार ते पाच महिन्यात आधीची ही तिसरी घटना आहे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात आग लावून नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते सोमवारी मध्यरात्री लागलेल्या नियंत्रण मिळवल्याने मोठी घटना आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.