ETV Bharat / city

Corona impact on Punes Family : कोरोना घरातही होऊ शकतो...ऐका आहेर कुटुंबाची व्यथा - 9124 corona deaths in Pune

पालकांना गमाविल्याने अनेक मुलांना मायेच्या प्रेमापासून वंचित राहावे लागत ( Punes family suffered in pandemic ) आहे. आता आठवणीतच जगावे लागत आहे. कोरोनाला कोणीही सहजतेने घेऊ नये. कोरोना हा फक्त बाहेर फिरताना होत नाही. तर घरी राहूनदेखील होऊ शकतो ( Corona can spread in home ) , असे बाळासाहेब आहेर सांगतात.

बाळासाहेब आहेर
बाळासाहेब आहेर
author img

By

Published : Jan 8, 2022, 7:55 PM IST

Updated : Jan 8, 2022, 8:04 PM IST

पुणे - कोरोना काळात अनेकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना बधितांचा मृत्यू ( corona impact on family ) झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात कोरोनाने आजतागायत एकूण 9,124 मृत्यू ( 9124 corona deaths in Pune ) झाले आहेत. कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यथा ( Punes family suffered in pandemic ) ईटीव्ही भारतने जाणून घेतली आहे.

असे झाले बाळासाहेब आणि कल्पना बाधित-
गेल्या तीन पिढ्यापासूनआहेर कुटुंब पुण्यातील खडकी येथे राहत आहे. बाळासाहेब आहेर हे सदाशिव पेठेत कार्पेटच व्यवसाय करत ( Balasaheb Aher family story ) असतात. त्यांची बायको कल्पना आहेर आणि दोन मुले असा सुखी परिवार गेल्या अनेक वर्षांपासून हसत खेळत राहत होता. पण, कोरोनाची लाट आल्यानंतर सर्वकाही बंद ( Punes family suffered in pandemic ) झाले. लॉकडाऊन लागले तेव्हा सर्वांप्रमाणे हे कुटुंबदेखील घरीच आपल्यासह आपल्या कुटुंबियांची काळजी घेत जगत होते.

कोरोनाला कोणीही सहजतेने घेऊ नये

हेही वाचा-Iqbal Singh Chahal On Mumbai Corona : एकही डोस न घेतलेले रुग्ण ऑक्सिजन बेडवर - आयुक्त चहल

पहिली लाट ओसरल्यानंतर हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत होता. डेल्टा विषाणूचा नवा व्हेरियट आला. त्यानंतर दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. अशातच घरात असलेल्या या आहेर कुटुंबातील बाळासाहेब आहेर आणि त्यांच्या बायकोला 5 एप्रिलला कोरोनाची लागण झाली. त्यांनी नजीकच्या खडकीतील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उपचार सुरू केले. दिवसंदिवस बाळासाहेब यांची प्रकृतीत सुधारणा होत असताना त्यांची बायको कल्पना आहेर यांची प्रकृती ही बिघडतच चालली होती. ऑक्सिजन पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चालली होती. बाळासाहेब यांना डिस्चार्जही मिळाला. पण अचानक 27 एप्रिलला कल्पना यांचे निधन झाले. या सर्वकाळात दोन्ही मुलांनी खूप धावपळ केली. पण शेवटी कल्पनाचा जीव वाचवू शकलो नाही, असे यावेळी बाळासाहेब वसंत आहेर यांनी सांगितले.

हेही वाचा-Home Isolation New Guideline : होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक नियमात बदल

कोरोना बाहेर राहूनदेखील होऊ शकतो
आज जरी माझ्या दोन्ही मुले ( म्हणजेच एक मुलगा वय 27 वर्ष आणि दुसरा मुलगा वय 23 वर्ष ) आहेत. त्यांना मायेच्या प्रेमापासून वंचित राहावे लागत आहे. आता आठवणीतच जगावे लागत आहे. अनेक मुलांनी पालकांना गमाविले आहे. कोरोनाला कोणीही सहजतेने घेऊ नये. कोरोना हा फक्त बाहेर फिरताना होत नाही. तर घरी राहूनदेखील होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण आमचे कुटुंब आहे, असेदेखील यावेळी आहेर म्हणाले.

हेही वाचा- नागपूरमध्ये 24 तासात 698 कोरोनाबाधितांची नोंद, शारजाह येथून आलेले 15 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा वाढत आहे कहर

राज्यभरासह मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली ( Mumbai Corona Cases Increased ) आहे. गेल्या दोन दिवसांपासून 20 हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 91,731 वर गेली. यातील दोन हजार रुग्ण ऑक्सिजन बेडवर असून, त्यातील 96 टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल ( Iqbal Singh Chahal On Corona Vaccine ) यांनी दिली.

Last Updated : Jan 8, 2022, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.