ETV Bharat / city

Ajit Pawar On Bawankule मला आणि माझ्या बहिणीसाठी सुरक्षित मतदारसंघ बावनकुळेंनाच विचारणार ? अजित पवारांचा टोला - NCP Leader Ajit Pawar

Ajit Pawar On Bawankule 2 दिवसाआधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP Leader Chandrashekhar Bawankule बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामतीचा गड आम्ही नक्कीच जिंकू, असे विधान केलं होतं. याबाबत विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार NCP Leader Ajit Pawar यांना विचारलं असता, ते म्हणाले की महाराष्ट्रात अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदार संघ मिळतोय का बघतो.

Opposition leader Ajit Pawar
Opposition leader Ajit Pawar
author img

By

Published : Sep 8, 2022, 5:17 PM IST

पुणे 2 दिवसाआधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP Leader Chandrashekhar Bawankule बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामतीचा गड आम्ही नक्कीच जिंकू, असे विधान केलं होतं. याबाबत विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार NCP Leader Ajit Pawar यांना विचारलं असता, ते म्हणाले की महाराष्ट्रात अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदार संघ मिळतोय का बघतो. कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल, मी त्यांनाच विचारणार आहे, की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो, Criticizes BJP Leader Chandrashekhar Bawankule असा टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यावेळी बावनकुळे यांना लगावला आहे.

उमेदवारी पुन्हा काढून घेतली ते पुण्याच्या लोणीकंद येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही. पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते. Criticizes BJP Leader Chandrashekhar Bawankule ही यांची विश्वासहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या मी खंबीर आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांचा टोला

यावेळी पवार यांना मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरी बाबत विचारलं असता, ते म्हणाले की ज्या व्यक्ती चांगल्या असतात, त्यांच्या बाबत चांगल्या गोष्टी घडव्या आणि ज्या व्यक्ती देशाला काळिमा फासणाऱ्या असतात, समाजाला घातक असतात. अशा व्यक्तींचा उदोउदो करण्याचे कारण नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.