ETV Bharat / city

सीएए कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे - मनोहर आजगावर

सोमवारपासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी शून्य प्रहर कालावधीत सत्ताधारी भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

मनोहर आजगावर
मनोहर आजगावर
author img

By

Published : Feb 4, 2020, 5:04 PM IST

पणजी - जेव्हा भारत-पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र बनले. पण भारत 'हिंदूराष्ट्र' बनले नाही. कारण आपल्या देशात सर्व जाती -धर्माचे लोक एकत्र राहिले. भारत हा सहिष्णु देश बनला, असे मत गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावर व्यक्त केले. गोवा विधानसभेत सीएए अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.

सोमवारपासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी शून्य प्रहर कालावधीत सत्ताधारी भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. त्याला विरोध म्हणून विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर दुपारच्या सत्रात यावर सुमारे अडीच तास चर्चा झाली.

हेही वाचा - भाजप नेते 'रावण की औलाद', तर काँग्रेस नेते 'गांधीजींचे नकली भक्त...'

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले, सीएए कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे, हिरावून घेणारा नाही. देश स्वतंत्र झाला तेव्हापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. भारत चांगले राष्ट्र व्हावे यासाठी देशातील हिंदू, मुस्लिम, शिख, दलित आणि अन्य जातीधर्माच्या लोकांनी योगदान दिले आहे. घटना दुरुस्ती होऊ शकते, मात्र घटना कोणीही बदलू शकत नाही. काही राजकारण्यांना हे समजत नाही.

Intro:पणजी : फाळणीच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी दलितस्थान निर्माण होऊ शकते, असा इशारा दिला होता. परंतु, भारताताचे ' हिंदुस्थान' न होता आम्ही सर्वजाती धर्माचे लोक एकत्रित राहिल्याने हे होऊ शकले नाही, असे मत गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावर यांनी सोमवारी व्यक्त केले. गोवा विधानसभेतील सीएए अभिनंदन ठरावावर बोलताना सभागृहात त्यांनी हे मत व्यक्त केले.

Body:सोमवारपासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी शून्य प्रहर कालावधीत सत्ताधारी भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. त्याला विरोध म्हणून विरोधी पक्षाचे आमदाय सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर दुपारच्या सत्रात यावर सुमारे अडीच तास चर्चा झाली. ज्यामध्ये सर्व.सत्ताधारी आमदारांनी सहभाग होत आपले मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले, सीएए कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे. हिरखवून घेणारा नाही. देश स्वतंत्र झाला तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. हा देश महान झाला. त्यासाठी देशातील हिंदू, मुस्लिम, शिख, दलित आणि अन्य जातीधर्माच्या लोकांनी योगदान दिले आहे. घटना दुरुस्ती होऊ शकते पण कोणी बदलू शकत नाही. काही राजकारण्यांना हे समजत नाही.सीएए संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याने विरोधकांकडे लोकांना भडकाविण्यासाठी मुद्दाच उरलेला नाही. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी वेगळे दलितस्थान होण्याची शक्यता व्यक्त केली होती. हे झाले नाही. कारण जेव्हा भारत-पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र बनले. पण भारत 'हिंदूराष्ट्र' बनले नाही. कारण आम्ही सर्व जाती -धर्माचे लोक एकत्र राहिलो. ज्यामुळे कोणीही बाहेर पडू शकला नाही. आम्हाला धर्माच्या आदारे समाजमध्ये फूट घालालयाची नाही. सीएए लागू करण्यात आल्याने कोणीही घाबरून जाऊ नये, असेही आजगावर म्हणाले.
भारत हा एका धर्माचा देश नव्हे आणि संविधानाप्रमाणे होऊ शकत नाही, असे म्हणतानाच आजगावर म्हणाले, हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन आदी सर्व जातीधर्माच्या लोकांना हा देश सांभाळावा लागेल. भाजपच जनादार सतत वाढत असल्याने विरोध बिथरल्याने या कायद्याआडून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
....
फोटो : ईमेल manohar ajagaonkar goa

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.