ETV Bharat / city

एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये - मुख्य निवडणूक आयुक्त - Chief Election commissionar visit goa

गोव्यासारख्या उच्च साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यामध्ये पात्र मतदारांना 100 टक्के मतदार नोंदणी करणे शक्य आहे. 18 ते 19 वयोगटातील एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची पाहणी केली पाहिजे. यासाठी एकदम सुक्ष्म पातळीवर अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. तर कार्यक्रमाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2011 च्या जनगणना अहवालाचा आधार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्याहस्ते निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
author img

By

Published : Sep 14, 2019, 10:40 AM IST

पणजी - राज्यात 1 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक मतदारांना सामावून घेतले जावे अशा सूचना देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी येथे केले. आज (शनिवारी) गोव्यातील पणजी येथे धावती भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार याद्यांची सध्यस्थिती, 2020 साठी विशेष तयारीचा आढावा आणि मतदार पडताळणी कार्यक्रम यांची माहिती घेतली.

हेही वाचा - द्वारकाधीशच्या दर्शनात बॉलिवूडची 'क्विन' लीन, पाहा व्हिडिओ

यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, उत्तर-गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, दक्षिण-गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, सहाय्यक निवडणूक अधिकारी नारायण सावंत, देविदास गांवकर आणि अन्य अधिकारी यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा - 'या रे या,सारे या...आता बंद करा; भाजपला मुखपत्रातून घरचा आहेर

गोव्यासारख्या उच्च साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यामध्ये पात्र मतदारांना 100 टक्के मतदार नोंदणी करणे शक्य आहे. 18 ते 19 वयोगटातील एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची पाहणी केली पाहिजे. यासाठी एकदम सुक्ष्म पातळीवर अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. तर कार्यक्रमाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2011 च्या जनगणना अहवालाचा आधार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

दि. 1 जानेवारी 2020 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांना भेट देऊन अशा प्रकारे नोंदणी झाल्याची खात्री करावी, असे सांगन मतदार जागृती कार्यक्रम कशाप्रकारे राबवता येतील याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये बाजार, कार्यालये आणि गावांमध्ये निवडणूक शाळा, मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी लवासा यांच्याहस्ते निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी गोव्यातील मतदार यादी तयार करणे तसेच पडताळणी कामाच्या सध्यस्थितीतीची माहिती लवासा यांना दिली. तसेच मतदार जागृतीसाठी समाजमाध्यमाचा कशाप्रकारे उपयोग केला जात आहे याचीही माहिती दिली.

Intro:पणजी : भारताचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज गोव्याला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांची सध्यस्थिती, 2020 साठी विशेष तयारीचा आढावा आणि मतदार पडताळणी कार्यक्रम यांची माहिती घेतली.

Body:गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, सहाय्यक निवडणूक अधिकारी नारायण सावंत, देविदास गांवकर आणि अन्य अधिकारी यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीला उपस्थित होते.
यावेळी लवासा यांनी मतदार पडताळणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. 1 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात अधिकाधिक मतदारांना सामावून घेतले जावे अशी सूचना करतानाच गोव्यासारख्या उच्च साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यामध्ये पात्र मतदारांना 100 टक्के मतदार नोंदणी करणे शक्य आहे. 18 ते 19 वयोगटातील एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची पाहणी केली पाहिजे. यासाठी एकदम सुक्ष्म पातळीवर अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2011 च्या जनगणना अहवालाचा आधार घ्यावा, अशा सुचनाही त्यांनी केल्या.
दि. 1 जानेवारी 2020 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांना भेट देऊन अशा प्रकारे नोंदणी झाल्याची खात्री करावी, असे सांगून लवासा यांनी मतदार जागृती विविध मार्गांने कशाप्रकारे कार्यक्रम राबवता येतील याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये बाजार, कार्यालये आणि गावांमध्ये निवडणूक शाळा, मतादार जाग्रुती कार्यक्रम आयोजित करावेत.
यावेळी लवासा यांच्याहस्ते निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी गोव्यातील मतदार यादी तयार करणे तसेच पडताळणी कामाच्या सध्यस्थितीतीची माहिती लवासा यांना दिली. तसेच मतादार जागृतीसाठी समाजमाध्यमाचा कशाप्रकारे उपयोग केला जात आहे याचीही माहिती दिली.
.।.।
फोटो : ce ashok lavasa goa visit नावाने ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.