ETV Bharat / city

Shri Krishna Janmashtami 2022 यंदा कान्होबाही महागाला, श्रीकृष्ण मूर्तींच्या किमतीत झाली इतकी वाढ

देशाच्या काही भागात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला Shrikrishna Janmashtami festival सुरूवात झाली आहे. नागपूरात देखील गोकुळाष्टमीचा उत्साह बघायला मिळत आहे. गुरुवारी घरोघरी श्रीकृष्णाचे आगमन होणार आहे, त्यामुळे बाजारात रौनक आली आहे. परंतु यंदा श्रीकृष्णाच्या मूर्त्यांच्या किमतीत २० ते २५ टक्यांची वाढ Price Of Krishna Idols Has Increased झाली आहे.

author img

By

Published : Aug 17, 2022, 5:26 PM IST

Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमी

नागपूर देशाच्या काही भागात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला Shrikrishna Janmashtami festival सुरूवात झाली आहे. नागपूरात देखील गोकुळाष्टमीचा उत्साह बघायला मिळत आहे. गुरुवारी घरोघरी श्रीकृष्णाचे आगमन होणार आहे, त्यामुळे बाजारात रौनक आली आहे. परंतु यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवावर महागाईचे सावट असल्याने भक्तांच्या खिशावर ताण वाढला आहे. सर्वात मुख्य बाब म्हणजे मूर्त्यांच्या किमतीत २० ते २५ टक्यांची वाढ Price Of Krishna Idols Has Increased झाल्याचे दिसून येत आहे. या शिवाय सजावटीचे साहित्य देखील महाग झाल्याने भक्तांना हात आखडता घ्यावा लागतं असला तरी उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

यंदा कानोबाही महागाला...

पार श्रद्धे पुढे महागाईचा फारसा प्रभाव पडत नाही गेल्या दोन दिवसांपासून श्रीकृष्ण भक्त नागपूरच्या Shri Krishna Bhakta Nagpur चितार ओळीत कान्हाची मूर्ती घरी नेण्याकरिता गर्दी करू लागले आहेत. मात्र, मूर्त्यांचे वाढलेले दर बघून भक्तांना बजेटचा विचार करावा लागतो आहे. तरी देखील अपार श्रद्धे पुढे महागाईचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे मत अनेक भक्तांनी व्यक्त केला आहे

प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्या स्वस्त मातीच्या मुर्त्यांच्या तुलनेत प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्या या बऱ्याच प्रमाणात स्वस्त आहेत. शिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या दिसायला देखील सुबक आणि आकर्षक असल्याने ग्राहकांकडून स्वस्त मूर्त्यांची मागणी होत आहे. त्या तुलनेत मातीच्या मुर्त्या तयार करण्याचा खर्च अधिक असल्याने मूर्त्यांचे दर २० ते २५ टक्यांची वाढले असल्याचं मूर्तिकार सांगतात.

हेही वाचा Ganesh Festival 2022 राज्यभरात शाडू मातीच्या गणेश मूर्तींपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच पसंती

हेही वाचा Dahihandi Festival अमृत महोत्सव, देशाचेही आणि दहीहंडी मंडळाचा, पहा काय आहे विशेष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.