ETV Bharat / city

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नागपुरात; अमोल कोल्हे, जयंत पाटील दीक्षाभूमीवर दाखल - दीक्षाभूमी, नागपूर

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेली शिव स्वराज्य यात्रा आज नागपुरात आली आहे. यावेळी अमोल कोल्हे व जयंत पाटील यांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले.

खासदार अमोल कोल्हे व जयंत पाटील दीक्षाभूमीवर दाखल
author img

By

Published : Sep 11, 2019, 6:25 PM IST

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेली शिव स्वराज्य यात्रा आज नागपुरात आली आहे. यावेळी अमोल कोल्हे व जयंत पाटील यांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले.

हेही वाचा साताऱ्यात शिवस्वराज्य यात्रा दाखल; दोन्ही राजे राहणार का हजर ?

सध्या शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे. यानुसार आज यात्रेचे नागपुरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख आणि आमदार प्रकाश गजभिये यांनी अमोल कोल्हे यांचे स्वागत केले. यानंतर खासदार कोल्हे व जयंत पाटील यांनी थेट दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. जिल्ह्यातील काटोल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Intro:राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेली शिव स्वराज्य यात्रा आज नागपुरात आली आहे....यावेळी खासदार अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले

Body:नागपुरला शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे...या नुसार आज यात्रेचे नागपूर येथे आगमन होताच माजी मंत्री अनिल देशमुख आणि आमदार प्रकाश गजभिये यांनी अमोल कोल्हे यांचे नागपुरात स्वागत केले,त्यानंतर खासदार अमोल कोल्हे,आणि जयंत पाटील यांनी थेट दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले,यावेळी रुपाली चाकणकर उपस्थित होत्या..नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.