ETV Bharat / city

Har Ghar Tiranga अंतर्गत RSS मुख्यालयावर फडकला तिरंगा - आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आज तिरंगा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात RSS Headquarters Flag hoisted आला आहे.

RSS Headquarter
आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकला
author img

By

Published : Aug 13, 2022, 8:29 PM IST

नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आज तिरंगा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा मोहीम Har Ghar Tiranga राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकवण्यात RSS Headquarters Flag hoisted आला आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

  • Maharashtra | National Flag was hoisted at Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Headquarters in Nagpur as part of the #HarGharTiranga campaign, earlier today

    RSS chief Mohan Bhagwat was also present there. pic.twitter.com/fbLZzo4GeG

    — ANI (@ANI) August 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

येत्या सोमवारी देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध पातळीवर तयारी सुरू आहे. हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी असल्याने या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानिमित्ताने देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.