ETV Bharat / city

Wife killing Nagpur: नागपुरात २४ तासात दोन हत्या; कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या - Husband killed wife due to family dispute

केवळ 24 तासाच्या अंतरात नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना two murder in 24 hours at Nagpur घडल्या आहेत, त्यामुळे नागपूर शहर हादरलं आहे. काल एका कॉलेज विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानंतर आज सकाळी कौटुंबिक वादातून family dispute murder Nagpur पतीने पत्नीची हत्या Husband killed wife in Nagpur केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. Sonu Brahmane murder Nagpur

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

author img

By

Published : Sep 17, 2022, 1:45 PM IST

नागपूर: केवळ 24 तासाच्या अंतरात नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना two murder in 24 hours at Nagpur घडल्या आहेत, त्यामुळे नागपूर शहर हादरलं आहे. काल एका कॉलेज विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानंतर आज सकाळी कौटुंबिक वादातून family dispute murder Nagpur पतीने पत्नीची हत्या Husband killed wife in Nagpur केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. Sonu Brahmane murder Nagpur

कौटुंबिक वाद हत्येस कारणीभूत - शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लष्करीबाग परिसरात हत्येची घटना मध्यरात्री घडली आहे. सोनू ब्राम्हने Sonu Brahmane असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर परशुराम ब्राम्हने असे आरोपीचे नाव असून तो मेयो रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात काम करीत होता. मृतक सोनू आणि आरोपी परशुराममध्ये नेहमीच वाद व्हायचे. परशुराम पत्नी सोनूला मारहाण देखील करायचा. शुक्रवारी रात्रीही दोघांत झालेला वाद विकोपाला गेला. त्यात संतापलेल्या परशुरामने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली.

पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण: आरोपी परशुरामने कौटुंबिक वादातून पत्नी सोनूची हत्या केल्यानंतर आज सकाळी ते स्वत:हून पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाले आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींने दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.