ETV Bharat / city

Attempt of Self-Immolation : युवा स्वाभिमान पार्टीच्या राजलक्ष्मी पिल्ले यांचा विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

author img

By

Published : Dec 24, 2021, 5:35 PM IST

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय ( Nashik Police Commissioner Deepak Pandey ) यांच्या नवीन नियमावलींना कंटाळून आणि दबावामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे त्या म्हणाले. पोलीस आयुक्त सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे माझ्यावर अन्याय करत आहे. म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलून आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, असेही राजलक्ष्मी म्हणाल्या.

Attempt of Self-Immolation
आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई - युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले ( District President of Yuva Swabhiman Party Rajalakshmi Pillay ) यांनी विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ( Attempt of Self-Immolation ) केला. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय ( Nashik Police Commissioner Deepak Pandey ) यांच्या नवीन नियमावलींना कंटाळून आणि दबावामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे त्या म्हणाले. पोलीस आयुक्त सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे माझ्यावर अन्याय करत आहे. म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलून आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, असेही राजलक्ष्मी म्हणाल्या.

विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

गुन्हेगार अजय बागुल जबाबदार -

राजलक्ष्मी पिल्ले यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे विधानभवन ( Assembly Mumbai ) परिसरात एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पुतणे सराईत गुन्हेगार अजय बागुल हे सत्ताधारी पक्षात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांकडून वारंवार करण्यात आलेल्या बचावामुळे युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी विधानभवन समोर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.