ETV Bharat / city

Sanjay Raut On BJP : चंद्रकांत पाटलांनी भाजप सांभाळावा आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही -राऊत - KCR-Uddhav Thackeray PC

देशातील महत्वाचे नेते केसीआर आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यांच्यात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. (Sanjay Raut on Chandrakant Patil) विकासाचे आज देशाच्या राजकारणावर दशा आणि दिशा यावर तब्बल साडेचार तास ही चर्चा चालली. त्यामुळे ही भेट नक्कीच महत्वाची आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Feb 21, 2022, 9:00 AM IST

नागपूर - आघाडी हा शब्द बदला कारण निवडणुकांचे निकाल येतात तेव्हा आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झाला नाही. पण देशातील महत्वाचे नेते केसीआर आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. (Telangana CM K Chandrashekhar Rao) त्यांच्यात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. (CM Uddhav Thackeray with KCR) विकासाचे आज देशाच्या राजकारणावर दशा आणि दिशा यावर तब्बल साडेचार तास ही चर्चा चालली. त्यामुळे ही भेटही नक्कीच महत्वाची आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भाजपा पराभूत होत आहे

आम्ही कधीच नाही म्हणालो की काँग्रेसच्या शिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जी यानी सूतोवाच केले, तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता जो काँग्रेससोबत नवीन आघाडी बनली पाहिजे असे स्पष्ट केले होते. दरम्यान, भाजपची सवय आहे जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात. (KCR-Uddhav Thackeray PC) उत्तर प्रदेशात भाजपा पराभूत होत आहे. त्यामुळेच त्यांचे प्रयत्न सुरू करून देशात लोकशाही संपत आहे हेच त्याचे परिणाम आहे असही राऊत म्हणाले आहेत.

त्यांचा पक्ष दिवसागणिक घसरतो त्याची काळजी घ्यावी

चंद्रकांत पाटलांनी आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करायची गरज नाही. (Sanjay Raut on Kirit Somaiya File) मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाचा मुख्य प्रवाहात आहे. (Sanjay Raut on Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. त्यांचा पक्ष दिवसागणिक घसरतो त्याची काळजी घ्यावी अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

मारावी हजार आणि मोजावी एक

महाराष्ट्रात राजकारणाची भाषा बदली आहे असे मला असे मुळीच वाटत नाही. (KCR Meet Sharad Pawar) जे महाराष्ट्रद्रोही आहेत, भ्रष्टाचारी आहेत त्यांना कडक भाषेतच बोलावे लागते. "नरा मोजूनी मारव्या पैजा हजार, मारावी हजार आणि मोजावी एक" असे म्हणत महाराष्ट्र विरोधी लोकांची काय पूजा करायला पाहिजे का असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समविचारी पक्षांचा एकत्र येण्याचा विचार : शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.