ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालेभाज्या महागल्या, लिंबाचे दर उतरले

author img

By

Published : Jun 21, 2022, 6:42 AM IST

राज्यात पावसाचे आगमन झाले असून त्याचा परिणाम आता भाजीपाल्याच्या दरावरही दिसून येत आहे. आवक कमी झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. तर दुसरीकडे लिंबाचे दर कमी झाले आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

Mumbai APMC Market
एपीएमसी मार्केट

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. शेपूचे दर 100 जुड्यांप्रमाणे 200 रुपयांनी वाढलेले आहेत. मेथी, पालक, कांदापात, पुदिना, कोथिंबीर यांचेही दर 100 जुड्यांप्रमाणे 200 ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तोंडलीचे दर 100 किलोप्रमाणे 500 रुपयांनी वाढले आहेत. 100 किलो प्रमाणे वांग्याचे दर 300 ते 400 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले. तर टोमॅटोचे दरही 500 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले. शेवग्याच्या शेंगाचे दर 1000 रुपयांनी कमी झाले. तर घेवडा व गवारचे दरही 200 ते 400 रुपयांनी कमी झाले आहेत. तर लिंबाचे दरही 1000 ते 1500 रुपयांनी उतरले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3100
ते 3400

भेंडी नंबर 1 प्रति किलो 4400 ते 4800 रुपये

लिंबू प्रति 100 किलो 4500ते 6000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
5000 ते 6000 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1500 रुपये ते 1600 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2500 रुपये ते 3000 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4300 ते 4800

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रुपये ते 3800 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 3600रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 ते 2000रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4200 ते 4500 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 5000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे5000 ते 6000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 11000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 रुपये ते 2000

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5000 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 5500 रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1600रुपये ते 2500 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या
1000 रुपये 1400 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1800 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1500

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1800रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1400रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1600रुपये ते 2400 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 800 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये 700 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
600 ते 700रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये 1600 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.