ETV Bharat / city

राज्यात एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या - कोरोना रुग्ण डिस्चार्ज

दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona
'महा'कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 4, 2020, 10:01 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी रुग्णांच्या संख्येमध्ये मात्र चढ-उतार होत आहेत. राज्यात बुधवारी आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर ७ हजार ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ७७६० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा

(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

  1. मुंबई मनपा-७०९ (५६), ठाणे- १४२ (६), ठाणे मनपा-२२६ (७),नवी मुंबई मनपा-२५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा-१०३ (६),उल्हासनगर मनपा-३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा-१५ (१६) , मीरा भाईंदर मनपा-८९ (८),पालघर-१२३ (१), वसई-विरार मनपा-८६ (४)
  2. रायगड-१२९ (६), पनवेल मनपा-१०६, नाशिक-११०(४),नाशिक मनपा-३३७ (५), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-२०७ (२), अहमदनगर मनपा-१२०, धुळे-१० (२), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-२४९ (७), जळगाव मनपा-४१ (५), नंदूरबार-१० (२), पुणे- ३२६ (१०), पुणे मनपा-१२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा-५८५ (१७)
  3. सोलापूर-१६३ (३), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-२०९ (२९), कोल्हापूर मनपा-३४ (४), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४६ (३), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५८, औरंगाबाद-१२४ (१), औरंगाबाद मनपा-९७ (१०), जालना-१, हिंगोली-३, परभणी-१८, परभणी मनपा-२४,लातूर-७५(१), लातूर मनपा-४४ (५), उस्मानाबाद-३४४ (२), बीड-५७ , नांदेड-४३ (२), नांदेड मनपा-५५ (१)
  4. अकोला-११ (२), अकोला मनपा-५ (१), अमरावती- ३ (१), अमरावती मनपा-६९, यवतमाळ-५२, बुलढाणा-८७ (१), वाशिम-६४, नागपूर-६२ (३), नागपूर मनपा-१७४ (१४), वर्धा-११ (१), गोंदिया-१७, चंद्रपूर-११, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-१२, इतर राज्य १३.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधीत रुग्ण- (१,१८,११५) बरे झालेले रुग्ण- (९०,९६०), मृत्यू- (६५४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,३०९)
  • ठाणे: बाधीत रुग्ण- (९८,२१६), बरे झालेले रुग्ण- (६४,८५०), मृत्यू (२७५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,६११)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (१६,८१७), बरे झालेले रुग्ण- (१०,३०५), मृत्यू- (३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१४४)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (१७,९८९), बरे झालेले रुग्ण-(१३,२०७), मृत्यू- (४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३६३)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१९२८), बरे झालेले रुग्ण- (१२४२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२०)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४१४), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३)
  • पुणे: बाधीत रुग्ण- (९८,८७६), बरे झालेले रुग्ण- (५८,१३७), मृत्यू- (२३४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८,३९७)
  • सातारा: बाधीत रुग्ण- (४६१६), बरे झालेले रुग्ण- (२६५०), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८१३)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (३४०६), बरे झालेले रुग्ण- (१२४५), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०६७)
  • कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६६५७), बरे झालेले रुग्ण- (२५७७), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९१५)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (१०,००२), बरे झालेले रुग्ण- (५२६६), मृत्यू- (५३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२०३)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (१६,५३४), बरे झालेले रुग्ण- (१०,४१९), मृत्यू- (४९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६१७)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (६२३३), बरे झालेले रुग्ण- (३६०९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५४६)
  • जळगाव: बाधीत रुग्ण- (१२,०८५), बरे झालेले रुग्ण- (८३१८), मृत्यू- (५५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२०९)
  • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (६६८), बरे झालेले रुग्ण- (४४१), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९)
  • धुळे: बाधीत रुग्ण- (३२७६), बरे झालेले रुग्ण- (२१४५), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१८)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१४,६७२), बरे झालेले रुग्ण- (९४००), मृत्यू- (५१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५४)
  • जालना: बाधीत रुग्ण-(२०१०), बरे झालेले रुग्ण- (१५१२), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२०)
  • बीड: बाधीत रुग्ण- (९८९), बरे झालेले रुग्ण- (३०२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (६६४)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (२५९८), बरे झालेले रुग्ण- (१२५९), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२०)
  • परभणी: बाधीत रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३८)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)
  • नांदेड: बाधीत रुग्ण- (२३६३), बरे झालेले रुग्ण (९०४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३७३)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१४७१), बरे झालेले रुग्ण- (५६१), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५४)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (२३६७), बरे झालेले रुग्ण- (१५८८), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१०)
  • अकोला: बाधीत रुग्ण- (२७०९), बरे झालेले रुग्ण- (२०५५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२७)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (७००), बरे झालेले रुग्ण- (४६१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१५४२), बरे झालेले रुग्ण- (८४०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५९)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (११६२), बरे झालेले रुग्ण- (६७९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५३)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (५९५२), बरे झालेले रुग्ण- (२१७४), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६३३)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (२३७), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (२४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५३४), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५१)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (३०८), बरे झालेले रुग्ण- (२४९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (४४०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८८)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(४,५७,९५६) बरे झालेले रुग्ण-(२,९९,३५६),मृत्यू- (१६,१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४२,१५१)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.