नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर 100 जुड्यांसाठी 500, 300 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. यामध्ये मेथी, कोथिंबीर व कांदा पात या पालेभाज्यांचा समावेश आहे. तर 100 किलोमागे लवंगी मिरचीचे दर 500 तर ज्वाला मिरचीचे दर 1000 रुपयांनी वाढले आहेत. वाटण्याचे दर 100 किलोसाठी 2000 रुपयांनी कमी झाले आहेत. टोमॅटोचे दरही 500 रुपयांनी कमी झालेले आहेत. शेवग्याच्या शेंगाचे दर 500 रुपयांनी कमी झाले आहेत. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबू प्रति 100 किलो 6000 ते 5500 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 7000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1700 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये ते 3000 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3300 रुपये ते 3600 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4600 ते 5200 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2600 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2200 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 5000 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3600 ते 3200 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2600 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10,000 ते 8500 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2100 रुपये ते 2400
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4600 ते 5400 रुपये
पालेभाज्या दर -
कांदा पात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 2000 रुपये
कांदा पात पुणे प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2400 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 800 ते 1200
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1600रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1400रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500 ते 700रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये 1800 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 900 रुपये