मुंबई - चालत्या कारच्या खिडकीतून अर्धे शरीर बाहेर काढून स्टंटबाजी करत असल्याचा मद्यधुंद तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शहरातील कार्टर रोडवर ही घटना घडली.
मुंबईत चालत्या कारमध्ये मद्यधुंद तरुणाची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी, VIDEO व्हायरल - स्टंट
मुंबईत वारंवार सांगूनही जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केली जाते. कार्टर रोड परिसरात हायवेवर एका तरुणाने भरधाव कारच्या दरवाज्यात उभं राहून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
मुंबईत चालत्या कारमध्ये मद्यधुंद तरुणाची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी
मुंबई - चालत्या कारच्या खिडकीतून अर्धे शरीर बाहेर काढून स्टंटबाजी करत असल्याचा मद्यधुंद तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शहरातील कार्टर रोडवर ही घटना घडली.
Intro:Body:
Conclusion:
Mumbai Stunt
Conclusion: