ETV Bharat / city

Maharashtra Corona Update - राज्यात कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट, मृत्युदर २.०४ टक्क्यांवर - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन, घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२७ टक्के एवढा झाला आहे. आज राज्यात ७,७६१ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे. तसेच, १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.०४ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 16, 2021, 9:43 PM IST

मुंबई - आज राज्यात रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. काल राज्यात ८०१० नवे रुग्ण आढळून आले होते. आज त्यात काही प्रमाणात घट होऊन ७,७६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३,४५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.०४ टक्के एवढा आहे.

१३,४५२ रुग्ण बरे

राज्यात आज १३,४५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन, घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२७ टक्के एवढा झाला आहे. आज राज्यात ७,७६१ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे. तसेच, १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.०४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५०,३९,६१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,९७,०१८ (१३.७६
टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
५,८५,९६७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये

सध्या राज्यात ५,८५,९६७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर, ४,५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,०१,३३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ४४३
रायगड - ३४८
अहमदनगर पालिका - ५२६
पुणे - ६२४
पुणे पालिका - २९१
सोलापूर - ३७७
सातारा - ७६४
कोल्हापूर - १०८५
सांगली - ८७८
रत्नागिरी - २३७

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या

16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.