ETV Bharat / city

मुंबई मॅरेथॉन : राज्यपाल कोश्यारींनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई मॅरेथॉनमधील एकूण स्पर्धकांपैकी 9 हजार 660 स्पर्धक फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी आहेत,15 हजार 260 स्पर्धक हाफ मॅरेथॉन, 8 हजार 032 स्पर्धक 10 किलोमीटर , 19 हजार 707 स्पर्धक ड्रीम रन , 1 हजार 022 स्पर्धक सिनियर सिटीजन,1 हजार 596 स्पर्धक दिव्यांग तर 45 टिम पोलीस स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

मुंबई मॅरेथॉनला सुरुवात; राज्यपाल कोश्यारींनी दाखवला हिरवा झेंडा

author img

By

Published : Jan 19, 2020, 8:12 AM IST

Updated : Jan 19, 2020, 9:18 AM IST

मुंबई - शहरात आज पहाटे टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पहाटे 5.15 मिनिटांनी पहिली अमॅच्युर धाव सुरू झाली. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशातून आणि राज्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. आंतराष्ट्रीय स्पर्धकांसह या स्पर्धेमध्ये एकूण ५५ हजार ३२२ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

मुंबई मॅरेथॉनला सुरुवात; राज्यपाल कोश्यारींनी दाखवला हिरवा झेंडा

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फ्लॅग ऑफ केला. 'टाटा मुंबई मॅरेथॉन २०२०' शर्यतीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी मंत्री जयंत पाटील, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आदित्य ठाकरे
टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आदित्य ठाकरे

मुंबई मॅरेथॉनमधील एकूण स्पर्धकांपैकी 9 हजार 660 स्पर्धक फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी आहेत,15 हजार 260 स्पर्धक हाफ मॅरेथॉन, 8 हजार 032 स्पर्धक 10 किलोमीटर , 19 हजार 707 स्पर्धक ड्रीम रन , 1 हजार 022 स्पर्धक सिनियर सिटीजन,1 हजार 596 स्पर्धक दिव्यांग तर 45 टिम पोलीस स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

बक्षीस वितरण-

या मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे अनुक्रमे 45 हजार डॉलर , 25 हजार डॉलर , 17 हजार डॉलर बक्षीस दिले जाते. तर भारतीय स्पर्धकांना 5 लाख, 4 लाख, 3 लाख, रुपयांचे बक्षीस देण्यात येते. हाफ अॅमच्युर स्पर्धकांना 45 हजार , 30 हजार , 20 हजार बक्षीस देण्यात येते. या प्रमाणेच
हाफ मॅरेथॉन - दीड लाख , 1 लाख ,75 हजार
अमॅच्युर हाफ बक्षीस , 30 हजार , 20 हजार , 15 हजार

टाटा मुंबई मैरोथॉन
या मॅरेथॉनमध्ये एकूण 7 रण असणार आहेत. मुख्य रण 42 किलोमीटर असून पहाटे 5.15 वाजता त्याला सुरुवात झाली आहे. सीएसटी - मरीन ड्राईव्ह - हाजीअली- वरळी सी लिंक - माहीम - दादर शिवाजी पार्क - वरळी डेअरी - ब्रिज कैंडी - सीएसटी असा त्याचा रणवे असणार आहे.

हाफ मॅरेथॉन ही 21 किमीची स्पर्धा आहे. ओपन 10 किलोमीटर, ड्रीम रन 5.9 किलोमीटर असून ती सकाळी 8.5 मिनिटांनी सुरू होणार आहे. अॅथलिस्ट रण ही 42 किमीची स्पर्धा सकाळी 7.20 मिनिटांनी सुरू झाली. तसेच चॅम्पियन विथ डिसेंबलीटी रन ही स्पर्धा 1.3 किलोमीटर असणार आहे. सिनिअर सिटीजन रन 4 किलोमीटरची असणार आहे.

हाफ मॅरेथॉन महिला गटाचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक, पारूल चौधरी , रेल्वे उत्तर प्रदेश , द्वितीय क्रमांक - आरती पाटील , मुंबई कस्टम तर तृतीय क्रमांकावर एलआयसी नाशिकची मोनिका आठारे विजेते ठरले आहेत,

Intro:Body:

[1/19, 5:11 AM] Mahesh Bagal, Mumbai: मीडिया विंग मध्ये लाइव फ्रेम देत आहे , लाइव असल्यास आगोदर कळवावे , पहिली अमॅचूर धाव 5.15 ला सुरू होत आहे .

[1/19, 5:14 AM] Mahesh Bagal, Mumbai: धाव सुरू

[1/19, 5:54 AM] Mahesh Bagal, Mumbai: मुंबई मॅरेथॉन , एकूण स्पर्धक 55322 

9660 स्पर्धक फुल मॅरेथॉन , 

15260 स्पर्धक हाफ मॅरेथॉन , 

8032 स्पर्धक 10 किलोमीटर , 

19707 स्पर्धक  ड्रीम रान , 

1022 स्पर्धक सिनियर सिटीजन ,

 1596 स्पर्धक दिव्यांग , 

45 टिम पोलीस स्पर्धक  , 

बक्षीस आंतराष्ट्रीय स्पर्धक-

45 हजार डॉलर , 25 हजार डॉलर  , 17 हजार डॉलर , 

भारतीय स्पर्धकांना बक्षीस-  5  लाख ,4 लाख , 3 लाख , 

हाफ अम्युचर स्पर्धक बक्षीस  , 45 हजार  , 30 हजार  ,20 हजार  , 

हाफ मॅरेथॉन - दीड लाख , 1 लाख , 75 हजार 

आमचूर हाफ बक्षीस  , 30 हजार  , 20 हजार ,15 हजार

[1/19, 5:58 AM] Mahesh Bagal, Mumbai: *टाटा मुंबई मैरोथॉन*

एकूण 7 रण असणार आहेत 

मुख्य रण 42 किलोमीटर - 5.15 am... सीएसटी - मरीन ड्राईव्ह - हाजीअली- वरळी सी लिंक - माहीम - दादर शिवाजी पार्क - वरळी डेअरी - ब्रिज कैंडी - सीएसटी 

हाफ मैरोथॉन रण - 5.15 am वरळी डेअरी  - ब्रिज कैंडी - सीएसटी ( 21 किलोमीटर )

ओपन किलोमीटर 10 किलोमीटर

- ड्रीम रन (  5.9 किलोमीटर ) 8.5 am

-एथलिस्ट रण (7.20 am ) 42 किलोमीटर

-चॅम्पियन विथ डिसेंबलीटी रन 7.35 am ( 1.3 किलोमीटर

- सिनिअर सिटीजन रन 4 किलोमीटर

[1/19, 6:21 AM] Mahesh Bagal, Mumbai: 10 किलोमीटर ची धाव सुरू

[1/19, 7:09 AM] Mahesh Bagal, Mumbai: आंतराष्ट्रीय एथलीट मॅरेथॉन थोड्या वेळात सुरू होत आहे.

[1/19, 7:14 AM] Mahesh Bagal, Mumbai: अर्ध मॅरेथॉन महिला गट

प्रथम क्रमांक , पारूल चौधरी , रेल्वे उत्तर प्रदेश  , द्वितीय क्रमांक - आरती पाटील , मुंबई कस्टम  

 तृतीय क्रमांक - मोनिका आठारे , एलआयसी , नाशिक

[1/19, 7:23 AM] Mahesh Bagal, Mumbai: मुख्य मॅरेथॉन ला राज्यपालांनी दाखवला हिरवा झेंडा , मुख्य मॅरेथॉन सुरू

Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 9:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.