ETV Bharat / city

Sonali Phogat Secretary Detain सोनाली फोगटच्या खासगी सचिवाला गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात, कुटुंबीयांचा संशय - सोनाली फोगट मृत्यू प्रकरण

बिग बॉस 14मुळे bigg boss 14 चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे काल गोव्यात निधन Haryana BJP leader Sonali Phogat passed away yesterday in Goa झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली Sonali Phogat died by heart attack आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला Sonali Phogat death case आहे. मात्र, गोवा पोलिसांनी आता सोनाली फोगटचे स्वीय सचिव सुधीर सांगवान यांना ताब्यात घेतले आहे. Sonali Phogat death case private secretary detained by Goa police

सोनाली फोगट
सोनाली फोगट
author img

By

Published : Aug 24, 2022, 3:23 PM IST

मुंबई बिग बॉस 14मुळे bigg boss 14 चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे काल गोव्यात निधन Haryana BJP leader Sonali Phogat passed away yesterday in Goa झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली Sonali Phogat died by heart attack आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला Sonali Phogat death case आहे. मात्र, गोवा पोलिसांनी आता सोनाली फोगटचे स्वीय सचिव सुधीर सांगवान यांना ताब्यात घेतले आहे.

सातत्याने जबाबात बदल सुधीर सांगवान हे सातत्याने जबाब बदलत होते, असा आरोप होत आहे. यापूर्वी सोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी मृत्यूवर संशय Sonali Phogat death is Suspicious व्यक्त केला होता. संगणकासह अनेक कागदपत्रे गायब असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला. सोनाली यांची बहिण रूपेश हिने सोनाली यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा आरोप करताना ती म्हणाली, माझी बहिण सोनाली हिच्याशी मी परवाच बोलले होते. ती एकदम ठणठणीत होती. पण हृदयविकाराचा झटका येण्याआधी तिचे आईबरोबर बोलणे झाले होते. फोनवर बोलताना सोनाली थोडी अस्वस्थ होती.

हत्या केल्याचा संशय माझ्या जेवणात काही तरी गडबड आहे, अशी शंका तिने आईकडे बोलून दाखवली होती. माझ्या शरिरात काही गडबड वाटत असल्याचे तिने आईला सांगितले होते. काल संध्याकाळीही तिच्याविरोधात कुणीतरी कट रचत असल्याचे तिने आईला बोलून दाखवले होते. काल माझी बहिण माझ्या आईशी बोलली आणि सकाळी आम्हाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. अद्याप सोनाली यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. पोस्टमर्टम रिपोर्टमधून सोनालीच्या यांच्या मृत्यूचे खरे कारण सर्वांसमोर येणार आहे. Sonali Phogat death case private secretary detained by Goa police

हेही वाचा Maharashtra Monsoon Session विधानसभा परिसरात धक्काबुकी, मातोश्रीवर खोके पोचल्याच्या आरोपावरुन गदारोळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.