ETV Bharat / city

Dussehra Gathering शिवाजी पार्कवर कुणाचा जय महाराष्ट्र, दसरा मेळाव्यावरून शिंदे ठाकरे आमनेसामने - Dussehra Gathering ShivSena

शिवसेनेचा दसरा मेळावा Dussehra Gathering ShivSena दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर Dadar Shivaji Park लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडतो. पण, आता परिस्थिती पूर्वीसारखी नाही, शिवसेनेत उभी फूट Split In ShivSena पडल्याने शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार बंडखोर गटात आहेत. मेळाव्याच्या परवानगीसाठी Permission For Dussehra Gathering शिवसेनेनं अर्ज केला आहे. मात्र, बीएमसी BMC आणि पोलिसांनी Police अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कुणाचा जय महाराष्ट्र, Roar Of Jai Maharashtra असा प्रश्न निर्माण झाला आहे.

thackeray shinde
ठाकरे शिंदे
author img

By

Published : Aug 30, 2022, 10:06 AM IST

मुंबई शिवसेनेचा दसरा मेळावा Dussehra Gathering ShivSena दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर Dadar Shivaji Park लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा राज्यातील परिस्थीती पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेनेत उभी फूट Split In ShivSena पडल्याने शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार बंडखोर शिंदे गटात Rebel Shinde Group आहेत. अशातच, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेनं अर्ज केला आहे. मात्र, बीएमसी BMC आणि पोलिसांनी Police department अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कुणाचा जय महाराष्ट्र, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा नेमकं कोण घेणार हे पालिकेच्या निर्णयावर अवलंबून आहे.

सध्या गृहखात home affairs Department उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेच्या परवानगीनंतर Permission For Dussehra Gathering पोलिसांच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे, दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व आपल्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde हे शिवाजी पार्कवर आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यावेळी शिवाजी पार्क शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट Uddhav Thackeray group आणि एकनाथ शिंदे गट Eknath Shinde group यांच्यातील राजकीय युद्धाचा आखाडा बनू शकतो. 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे.

दसरा मेळावा आमचाच, ठाकरे शिवाजी पार्कवरच्या या दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असताना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आमचा दसरा मेळावा Dussehra Gathering ShivSena हा शिवाजी पार्कवरच Dadar Shivaji Park होईल. मग परवानगी मिळो अथवा नाही. अशा थेट शब्दात ठणकावून सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जमण्यास शिवसैनिकांची थोड्याच दिवसात सुरुवात होईल. त्यामुळे हा जो काही तांत्रिक मांत्रिक भाग आहे तो ते बघून घेतील. पण, आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल.

मेळावा शिवतीर्थावरच बंधनकारक नाही उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यावरून आता शिंदे गटाची बाजू सावरण्यासाठी बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर Dipak kesarkar पुढे सरसावले आहेत. पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता केसरकर म्हणाले की, दसरा मेळावा ही शेवटी शिवसेनेची परंपरा आहे. आता तो शिवतीर्थावरच व्हायला हवा अस काही नाही. यावरून महाराष्ट्रात कुठलेही मतभेद व्हावे असा आमचा हेतू नाही. पण यावेळी हा मेळावा एकनाथ शिंदेंनी CM Eknath Shinde घ्यावा की अन्य कोणी यावर मी बोलणं योग्य नाही यावर आमचे नेते एकनाथ शिंदेच योग्य वेळी बोलतील. अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान, या झाल्या फक्त शक्यता, दावे आणि प्रतिदावे. मात्र, शिवतीर्थावर दसरा मेळावा नेमकं कोण घेणार हे पालिकेच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासोबतच शिवाजी पार्क स्थानिक पोलिसांची देखील यासाठी परवानगी असणं आवश्यक असतं. सध्या गृहखात उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेच्या परवानगी नंतर पोलिसांच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागण्याची देखील दाट शक्यता आहे.

हेही वाचा Anil Parab Illegal Resort Demolish Process अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या, साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.