ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत रुग्णसंख्या वाढ सुरूच, 757 नव्या रुग्णांची नोंद, सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद - corona waves in Mumbai

मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या दोन ( corona waves in Mumbai ) लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या ( Corona patients in Mumbai ) वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते. त्यात गेल्या 25 दिवसात वाढ झाली आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 26, 2021, 12:26 AM IST

मुंबई - 25 डिसेंबरला मुंबईत कोरोनाच्या नव्या 757 रुग्णांची नोंद झाली आहे. आज सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ( seventh times zero corona patients in Mumbai ) दिली.

मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या दोन ( corona waves in Mumbai ) लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या ( Corona patients in Mumbai ) वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते. त्यात गेल्या 25 दिवसात वाढ झाली आहे.

हेही वाचा-PM Narendra Modi : 15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

आज 757 नवे रुग्ण -
आज 25 डिसेंबरला 757 नवे रुग्ण ( New 757 corona cases in Mumbai ) आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 70 हजार 190 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 47 हजार 538 रुग्ण बरे झाले ( corona recovery patients in Mumbai ) आहेत. तर 16 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3703 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1338 दिवस इतका आहे. मुंबईमधील 17 इमारती सील करण्यात ( Sealed buildings in Mumbai ) आल्या आहेत. 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.05 टक्के इतका आहे.

हेही वाचा-Nitin Raut : नितीन राऊतांना काँग्रेस हायकमांडकडून 'दे धक्का'; अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून हटवलं

या दिवशी रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जू पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 20 डिसेंबरला 204, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा-Covaxin for Children : कोव्हॅक्सिन १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देता येणार, डीसीजीआयची मंजुरी

सात वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा 22 डिसेंबरला सहाव्यांदा तर 25 डिसेंबरला सातव्यांदा शून्य मृत्यूची ( Corona patients death in Dec 2021 in Mumbai ) नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत ( corona patient deaths in Mumbai) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.