ETV Bharat / city

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली, शर्लिन चोप्राचा आरोप - Shilpa Shetty threat allege Sherlyn Chopra

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली, असा आरोप शर्लिनने केला आहे. तसेच, धमकीनंतर आता कुंद्रा आणि शिल्पाकडून तिला मानहानीची नोटीस आल्याची माहिती देखील तिने एएनआयला सांगितली आहे.

Shilpa Shetty threat allege Sherlyn Chopra
शिल्पा शेट्टीने अंडरवर्ल्डची धमकी दिली आरोप
author img

By

Published : Oct 27, 2021, 8:20 PM IST

Updated : Oct 27, 2021, 8:44 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली, असा आरोप शर्लिनने केला आहे. तसेच, धमकीनंतर आता कुंद्रा आणि शिल्पाकडून तिला मानहानीची नोटीस देखील आल्याची माहिती तिने एएनआयला सांगितली आहे.

  • Raj Kundra & Shilpa Shetty threatened me with underworld&now sent me defamation notice but I'll not get scared. I request police to record my statement so that cognizance can be taken of my complaint. I've sent reply notice asking for Rs75 cr for mental harassment: Sherlyn Chopra pic.twitter.com/cn8eFPcjtW

    — ANI (@ANI) October 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - समीर वानखेडे कायदेशीर हिंदूच; निकाहनाम्याच्या त्या पेपर्ससोबत त्यांचा काहीही संबंध नाही - क्रांती रेडकर

मी पोलिसांना विनंती करते की, त्यांनी माझे म्हणणे नोंदवून घ्यावे जेणेकरून माझ्या तक्रारीची दखल घेतली जाऊ शकेल. आता मी उत्तरादाखल एक नोटीस पाठवली असून त्यात मानिसक छळ केल्याबद्दल 75 कोटींची मागणी केली, अशी माहिती शर्लिनने दिली आहे.

माहिती देताना अभिनेत्री शर्लिन चोप्रा

शर्लिनने १४ ऑक्टोबर रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधीही तिने मार्चमध्ये कुंद्रा आणि शिल्पाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती, जी नंतर मागे घेण्यात आली होती.

दुर्दैवाने, मानहानीच्या दाव्यांचा वापर न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्यासाठी शस्त्र म्हणून केला जातो, अशी प्रतिक्रिया शर्लिन चोप्राचे वकील सुहेल शरीफ यांनी दिली आहे.

हेही वाचा - पेगासस प्रकरणी नेमलेल्या समितीला न्यायालयाने अधिकार द्यावेत - गृहराज्यमंत्री

Last Updated : Oct 27, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.