ETV Bharat / city

वंचितांनाच प्रतिनिधीत्व देणार..! प्रकाश आंबेडकरांची 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत

विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सर्वच पक्षांचे शक्तीप्रदर्शन सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची 'ईटीव्ही भारत'ने मुलाखत घेतली आहे.

नेते प्रकाश आबेडकर
author img

By

Published : Sep 19, 2019, 10:00 AM IST

Updated : Sep 19, 2019, 10:40 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सर्वच पक्षांचे शक्तीप्रदर्शन सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची 'ईटीव्ही भारत'ने मुलाखत घेतली आहे.

प्रकाश आंबेडकरांची 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत

हेही वाचा - राजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधानांऐवजी कोण आले? धनंजय मुंडेंच्या 'या' प्रश्नाला जनतेने दिले असे उत्तर

प्रश्न : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जनतेसामोर कोणता विकासासाठी अजेंडा ठेवणार आहेत?
उत्तर : आम्ही पाणी, नोकरी, पोलिसांचे प्रश्न, अंगणवाडी सेविका, आशा कामगार त्यानंतर कोतवाल, शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध प्रश्न घेऊन आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीत उतरत आहोत. याच विषयावरचा आमचा जाहीरनामा बाहेर पडेल. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत की, आमच्या या जाहीरनाम्यावर चर्चा होईल.

प्रश्न : राज्यात आपण काढत असलेल्या सत्तासंपादन रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे, याकडे आपण कसे पाहता?
उत्तर : राज्यातील लोकांना आता बदल हवा आहे. जनता तेच तेच बघून कंटाळली आहेत. त्यांना काहीतरी नवं पाहिजे आहे. त्यांना नवा कार्यक्रम पाहिजे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी देत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे. आम्ही आज राज्यभरात जे विषय घेऊन जात आहोत तेच विषय सर्वपक्षीय लोकसुद्धा मांडत आहेत. त्यामुळे लोकांचा कल हा वंचित बहुजन आघाडीकडे वळताना दिसत आहे.

प्रश्न : एमआयएमसोबत आघाडी करण्यासाठी अजुनही आपले चित्र काही स्पष्ट होत नाही. त्यावर आपली भूमिका काय ठरणार आहे?
उत्तर : एमआयएम संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडायची आहे. त्यामुळे आता त्यावर काही बोलू शकत नाही.

प्रश्न : आघाडीमध्ये जाण्याचा विषय काही पुढे मार्गी लागतो का?
उत्तर : आम्हाला जी आघाडी करायची आहे, ती आम्ही करू आणि तुमच्यासमोर त्याबद्दल माहिती जाहीर करू.

प्रश्न : राज्यातील मुस्लीम समाज आणि विशेषतः ओबीसी समाज तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे, त्यावर काय सांगाल?
उत्तर : आम्ही राज्यातील लहान ओबीसींची यादी जाहीर करणार आहोत. यामध्ये मायक्रोस्कॉपी ओबीसींची यादी आम्ही पहिल्यांदा जाहीर करत आहोत.

प्रश्न : पहिल्या यादीतून आपण काही वेगळा संदेश देणार आहात ?
उत्तर : वेगळा मेसेज वगैरे काही नाही. परंतु वंचित घटकांपर्यंत अजूनही लोकशाही पोहोचलेली नाही. राजकीय पक्षांची उमेदवारी पोचलेली नाही. वंचित बहुजन आघाडी जो सत्तेपासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, आर्थिक व्यवस्थेपासून वंचित आहेत, त्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठापासून वंचित आहेत. तसेच इतर सगळ्या गोष्टीमध्येही वंचित आहे. त्याला आम्ही प्रतिनिधीत्व देण्याचे जाहीर केलेले आहे.

Intro:
मुलाखत : एड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

Slug : mh-mum-01-vba-prakashambedkar-interview-7201153

( मोजोवर याचे फीड पाठवले आहे)

*राज्यात ज्या घटकांपर्यंत लोकशाही पोचली नाही, त्यांना उमेदवारी द्यायची आहे - प्रकाश आंबेडकर*

प्रश्न : वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी कोणता विकासासाठी अजेंडा घेऊन आपण जात आहात?

उत्तर : आम्ही पाणी, नोकरी, पोलिसाचे प्रश्न, अंगणवाडी सेविका आशा कामगार त्यानंतर कोतवाल, शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध प्रश्न घेऊन आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीत उतरत आहोत. यांचा तोडगा मी मानतो त्याच विषयावर आमचा जाहीरनामा बाहेर पडेल. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत की, आमच्या या जाहीरनाम्यावर चर्चा होईल.

प्रश्न : राज्यात आपण काढत असलेल्या सत्तासंपादन रॅलीला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय याकडे आपण कसे पाहता?

उत्तर : राज्यात आता लोकांना बदल हवा आहे. लोकांना तेच तेच ते बघून कंटाळले आहेत. त्यांना काहीतरी नवं पाहीजे. त्यांना नाव कार्यक्रम पाहीजे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी देत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय. आम्ही आज राज्यभरात जे विषय घेऊन जात आहोत तेच विषय सर्वपक्षीय लोकसुद्धा मांडत आहेत. त्यामुळे लोकांचा कल हा वंचित बहुजन आघाडी वळताना दिसतोय.

प्रश्न : एमआयएमसोबत आघाडी करण्यासाठी अजुनही आपले चित्र काही स्पष्ट होत नाही, तर त्यावर आपली काय भूमिका ठरली आहे?

उत्तर : एमआयएम संदर्भात आम्ही जळू आमची भूमिका मांडायचा आहे त्यामुळे मी म्हणणार आहोत परंतु आता त्यावर काही बोलू शकत नाही.

प्रश्न : आघाडीमध्ये जाण्याचा विषय काही पुढे मार्गी लागतो का?

आम्हाला जे आघाडी करायची आहे, ती आम्ही करू आणि तुमच्यासमोर त्याबद्दल माहिती जाहीर करू.

प्रश्न : राज्यातील मुस्लिम समाज आणि विशेषतः ओबीसी समाज तुमच्याकडे अपक्षेने पाहत आहे, त्यावर काय सांगाल?

उत्तर : आम्ही पहिल्यांदाच जे जाहीर करतोय की राज्यात जे लहान ओबीसींची यादी जाहीर करणार आहोत. यामध्ये मायक्रोस्कॉपी ओबीसींची यादी आम्ही पहिल्यांदा जाहीर करतोय.

प्रश्न : पहिल्या यादीतून आपण काही वेगळे मेसेज देणार आहात ?

उत्तर : वेगळा मेसेज वगैरे नाही, परंतु याच घटकांपर्यंत अजून लोकशाही पोहोचलेली नाही, राजकीय पक्षांची उमेदवारी पोचलेली नाही, वंचित बहुजन आघाडी जो सत्तेपासून सत्तेपासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत आर्थिक व्यवस्थेपासून वंचित आहेत त्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठापासून वंचित आहेत आणि इतर सगळ्या गोष्टी मध्ये जो वंचित आहे त्याला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचे हे जाहीर केलेले आहे. त्याचा भाग म्हणून आम्हीही जाहीर करतोय.

Body:मुलाखत : एड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.