ETV Bharat / city

हिरामन तिवारी मुंडण प्रकरण; चार शिवसैनिकांना अटक - वडाळा टीटी पोलीस

शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुदगर, प्रकाश हसबे ,श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Hiramani Tiwari Tonsuring case
हिरामन तिवारी मुंडण प्रकरण
author img

By

Published : Dec 27, 2019, 7:36 AM IST

मुंबई - फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हिरामन तिवारीचे मुंडण करणाऱ्या चार शिवसैनिकांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. वडाळा टीटी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

  • Hiramani Tiwari Tonsuring case Police arrested 4 Shivsena Activist Samadhan Jugdhar, Prakash Hasbe, Shrikant Yadav, Satywan Kolambekar हिरामणी तिवारी मुंडन प्रकरणात पोलिसांनी 4 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केली आहे समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर

    — Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सेना-भाजपमध्ये वाद रंगणार?; शिवसैनिकांकडून मारहाण झालेल्या युवकाच्या भेटीला भाजप नेते

शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुदगर, प्रकाश हसबे ,श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित तिवारीला मारहाण करून त्याचे मुंडण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Intro:मुंबई । फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात टाकली होती आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हिरामन तिवारीचे मुंडण करणाऱ्या चार शिवसैनिकाना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. वडाळा टी टी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली. Body:शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुदगर, प्रकाश हसबे ,श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वडाळा टी टी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीड़ित तिवारी सोबत मारहाण करत केला होता त्याचे मुंडन करण्यात आले होते.
किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. किरीट यांनी तिवारी मारहाण प्रकरणी शिवसेनेला गुंडांचीही उपमा दिली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.