मुंबई - राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ NCP Leader Hasan Mushrif यांच्यावर आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या Police apologized for stopping Kirit Somaiya While Going To Kolhapur हे मुंबईवरुन कोल्हापूर जाताना त्यांना पोलिसांनी अडवले होते. मात्र याविरोधात किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी पोलीस प्राधिरणाकडे police Pradhikaran दाद मागितली होती. यावर पोलीस प्राधिकरणाने police Pradhikaran पोलिसांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करू नये अशी तंबी दिली आहे. यावर पोलिसांनी माफी मागितल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केला आहे.
मुंबई पोलिसांनी अडवले होते सीएसएमटी स्थानकात भाजप नेते किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya हे 19 सप्टेंबरला महालक्ष्मी एक्सप्रेसने Mahalaxmi express kolhapur कोल्हापूरला निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबईतून कोल्हापूरकडे जाऊ न देण्याविषयी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी mumbai police Commissioner आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya यांना सीएसएमटी रेल्वे स्थानकात अडवले होते. किरीट सोमय्यांना सीएसएमटी रेल्वे स्थानकात अडवल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली होती.
काय आहेत हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ NCP Leader Hasan Mushrif आणि त्यांच्या कुटुंबियांनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी केला. तसेच मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचेही ते म्हणाले. मुश्रीफ NCP Leader Hasan Mushrif आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. या सर्व घोट्याळ्याची कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असून त्यांनी हसन मुश्रीफ NCP Leader Hasan Mushrif यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी पत्रकार परिषदेत केली होती.
काय आहे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी पत्रकार परिषद घेत तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ NCP Leader Hasan Mushrif आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी केला. या आरोपानंतर हसन मुश्रीफ NCP Leader Hasan Mushrif यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती घेऊन घोट्याळ्याचा खुलासा करण्यासाठी किरीट सोमय्या bjp leader kirit somaiya यांनी कोल्हापूरला जाण्याचे निश्चित केले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमय्या bjp leader kirit somaiya यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस पाठवली. तरीही सोमय्या हे 19 सप्टेंबर 2021 ला रविवारी रात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकातून महालक्ष्मी एक्सप्रेसने Mahalaxmi express kolhapur कोल्हापूरकडे निघाले होते. पोलिसांनी त्यांना सीएसएमटी रेल्वे स्थानकात Mumbai Police Stop To Kirit Somaiya In CSMT Railway Station अडवले होते. पोलीस आणि किरीट सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये बराच वेळ धक्काबुक्की झाली होती. दरम्यान पोलिसांनी त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले होते.
हेही वाचा -Anil Parab Resort अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, किरीट सोमैयांची माहिती