ETV Bharat / city

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिला प्रवाशावर सामूहिक बलात्कार; 2 आरोपी अटकेत - physical abused news

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिला प्रवाशावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर अत्याचार
author img

By

Published : Nov 22, 2019, 10:24 PM IST

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिला प्रवाशावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर अत्याचार

हेही वाचा - नरेश म्हस्के.. शाखेचा बोर्ड लिहण्यापासून ते ठाण्याच्या महापौर पदापर्यंतचा प्रवास

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 19 तारखेला पीडित महिला एकटीच उत्तर प्रदेशातील कानपूर येथून रेल्वेने आली होती. रेल्वे स्थानकाबाहेर ती महिला आल्यानंतर तिच्या ओळखीचे कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत. रेल्वे स्थानकावरील 3 नराधमांची तिच्या हालचालींवर नजर पडली आणि त्यांनी तिच्याजवळ जात विचारपूस केली. तेव्हा पिण्यासाठी पाणी आणि खायला वडापाव देत तिच्याशी ओळख निर्माण केली. दिवसभर ती लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातच होती.

पीडित महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत या तीन नराधमांनी 19 आणि 20 तारखेच्या रात्री तिच्यावर बलात्कार केला. 21 तारखेला म्हणजे गुरुवारी दिवसभर ती बेशुद्ध अवस्थेतच रेल्वे स्थानक परिसरात पडून होती. याबाबत त्या परिसरातील कोणीतरी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. यादरम्यान नेहरूनगर पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात भरती केले आणि यातील एक आरोपीसुद्धा पकडला.

त्यानंतर ही घटना टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली म्हणून ती त्यांच्याकडे हस्तांतरीत केली. टिळकनगर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत यातील आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Intro: कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर 3 इसमाने केला बलात्कार 2 आरोपी अटकेत 1 फरार

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिला प्रवाश्यावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून.या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस करीत आहेतBody: कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर 3 इसमाने केला बलात्कार 2 आरोपी अटकेत 1 फरार

लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिला प्रवाश्यावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून.या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस करीत आहेत.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 19 तारखेला पीडित महिला एकटीच उत्तर प्रदेशातील कानपूर येथून रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली. रेल्वे स्थानक बाहेर ती महिला आल्यानंतर तिच्या ओळखीचे कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत .रेल्वे स्थानकावरील 3 नराधमांची तिच्या हालचालींवर नजर पडली आणि त्यांनी तिच्या जवळ जात विचारपूस केली आणि पिण्यासाठी पाणी आणि खायला वडापाव देत तिच्याशी ओळख निर्माण केली .दिवसभर ती लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातच होती. पीडित महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत या तीन नराधमांनी 19 आणि 20 तारखेच्या रात्री तिच्यावर बलात्कार केला .21 तारखेला म्हणजे गुरुवारी दिवसभर ती बेशुद्ध अवस्थेतच रेल्वे स्थानक परिसरात पडून होती .याबाबत त्या परीसरातील कोणीतरी पोलिसाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली .यादरम्यान नेहरूनगर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात भरती केले आणि यातील एक आरोपी सुद्धा पकडला.त्यानंतर ही घटना टिळकनगर पोलीस स्थेशनच्या हद्दीत घडली म्हणून ती त्यांच्याकडे हस्तांतरीत केली.टिळकनगर पोलिसांनी ताबडतोब कारवाही करत यातील आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत .
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.