ETV Bharat / city

ParamBir Singh : परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी - परमबीर सिंग अजामीनपात्र वॉरंट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने जारी केले आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या २० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

ParamBir Singh
ParamBir Singh
author img

By

Published : Nov 10, 2021, 6:00 PM IST

मुंबई - मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमधील खंडणी प्रकरणात मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(ParamBir Singh) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट(non bailable warrant issued) काढण्याबाबत मुंबई पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयाला पत्र दिले होते. यावर न्यायालयाने आज परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आतापर्यंत सिंग यांच्याविरोधात ठाणे आणि गोरेगाव येथील प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट निघाले होते.

हेही वाचा - सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने जारी केले आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या २० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांच्याविरोधात दुसरे अजामीनपात्र वॉरंट ठाण्यातील न्यायालयाने जारी केले होते. आता मुंबईमध्ये आणखीन एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच बेपत्ता असलेल्या परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी प्रकरणामधील एकूण वॉरंटची संख्या तीनवर पोहचली आहे.

हेही वाचा - ST Strike : सुधीर मुनगंटीवार म्हणाले एसटीचे विलीनकरण शक्यच नाही; व्हिडिओ होतोय व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.