मुंबई - एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या विकास पाम सोसायटीत दाखल झाली आहे. NIA चे नवे आयजी ज्ञानेद्र वर्मा आणि SP विक्रम खलाटे मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचले आहेत.
हिरेन यांच्या कुटुंबियांशी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा संवाद साधणार आहेत.