ETV Bharat / city

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - undefined

देशासह राज्यातील खालील घडामोडींवर आज खास नजर असणार आहे. विविध क्षेत्रासंदर्भातल्या या सर्व घडामोडी आहेत.

NewsToday
NewsToday
author img

By

Published : Jul 5, 2021, 4:43 AM IST

  • राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन
    पावसाळी अधिवेशन
    पावसाळी अधिवेशन
  • अनिल देशमुखांच्या प्रत्यक्ष चौकशीचा शेवटचा दिवस
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यानुसार त्यांना 5 जुलैपर्यंत प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहणे आवश्यक होते. मात्र देशमुखांनी आजारपण आणि कोरोनाचे कारण पुढे करत चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शविली. ईडीने प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्यास दिलेली मुदत आज संपत आहे.

  • नागपुरात आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध
    पुन्हा निर्बंध
    पुन्हा निर्बंध
  • लालू प्रसाद यादव खूप दिवसांनी राजदच्या कार्यकर्त्यांना करणार संबोधित
    लालू प्रसाद यादव

For All Latest Updates

TAGGED:

newstoday
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.