ETV Bharat / city

अवधूत तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन

author img

By

Published : Sep 9, 2019, 10:00 PM IST

श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तटकरे कुटुंबीयांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले.

श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला

मुंबई - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तटकरे कुटुंबीयांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले.

गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्ष बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. तसेच अजित पवार यांच्याशीही पक्ष सोडण्यापूर्वी एकदा चर्चा केल्याचे अवधूत तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात मेगा भरती; गोरठेकरांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या २४२ कार्यकर्त्यांचा प्रवेश!

माझ्या व्यथा अजित दादांकडे मांडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण भेटून बोलू असे म्हटले होते, मात्र पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत मी पोहचलो होतो, अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावर दिली.

हेही वाचा रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन

मी कोणावरही नाराज नसून, आमचे कुटुंब राजकारणात असल्याने मला राजकीय महत्वकांक्षा असणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. तसेच मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. काकांशी काहीही बोलणे झालेले नसल्याचेही अवधूत तटकरे यांनी सांगितले.

Intro:मुंबई - श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यावर आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तटकरे कुटुंबीयांनी शिवबंधन बांधले. Body:गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्ष बदला बाबत चर्चा सुरू होती. अजित दादा यांच्याशी पक्ष सोडण्यापूर्वी एकदा चर्चा केली होती. माझ्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण भेटून बोलू असे म्हटले होते, मात्र पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत मी पोहचलो होतो अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावर दिली.Conclusion: मी कोणावरही नाराज नाही. आमचं कुटुंब राजकारणात असल्यामुळे राजकीय महत्वकांक्षा आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. काकांशी काहीही बोलणे झालेले नाही असे अवधूत तटकरे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.