ETV Bharat / technology

दिवाळी सेलमध्ये One Plus स्मार्टफोन्सवर बंपर सुट, मोफत EMI मिळतोय लाभ - One Plus Diwali Sale 2024

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

Updated : 47 minutes ago

One Plus Diwali Sale 2024 : दिवाळी सेलमध्ये One Plus कंपनीच्या नवीनतम स्मार्टफोन्सवर चांगली सूट मिळणार आहे. 26 सप्टेंबरपासून One Plus च्या मोबाईची थेट विक्री होणार आहे. सेलमध्ये टॅबलेट स्मार्टवॉचसह इअरबड्सवरही सूट देण्यात येणार आहे. दिवाळी सेलमध्ये निवडक बँकांच्या कार्डांवर देखील जोरदार ऑफर दिल्या जातील. OnePlus 12 खरेदी करणारे ग्राहक निवडक बँक कार्ड्ससह 7000 रुपयांपर्यंतची झटपट बँक सवलत मिळवू शकतील.

One Plus
One Plus स्मार्टफोन्स (One Plus)

हैदराबाद One Plus Diwali Sale 2024 : OnePlus नं दिवाळी सेलची घोषणा केली आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, घड्याळं, इअरबड्ससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल. तुम्हाला सेलमध्ये खरेदी करून भरपूर बचत करण्याची संधी मिळेल. आगामी OnePlus दिवाळी 2024 सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल.

'या' प्लॅटफॉर्मवर मिळणार सूट : कंपनीनं सांगितलं की, ही सर्व उत्पादनं अधिकृत वेबसाइट, OnePlus Experience Stores, Amazon, Bajaj Electronics, Reliance Digital, Vijay Sales आणि Croma यासह इतर अनेक प्लॅटफॉर्मवर सूट देऊन खरेदी करता येतील.

One Plus
One Plus स्मार्टफोन्स (One Plus)

OnePlus दिवाळी 2024 सेल : OnePlus च्या दिवाळी सेलमध्ये OnePlus 12, One Plus12R, OnePlus Nord 4, OnePlus Nord CE4, OnePlus Nord CE4 Lite, OnePlus Open Apex Edition, OnePlus Pad 2, OnePlus Pad 2, OnePlus Budlu Go, OnePlus Pad 2 वर मोठ्या सवलती दिल्या जातील.

One Plus
One Plus स्मार्टफोन्स (One Plus)

26 सप्टेंबरपासून सेल सुरू : ग्राहक 26 सप्टेंबरपासून OnePlus 12 खरेदी करू शकतात. स्मार्टफोनसोबत OnePlus Buds Pro 2 चा मोफत सेट मिळेल. OnePlus12 खरेदी करणारे ग्राहक 26 सप्टेंबरपासून निवडक बँक कार्डांसह 7 हजार रुपयांपर्यंतची झटपट बँक सवलत तसंच 6 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI मिळवू शकतात. OnePlus12R वर सेलमध्ये चांगल्या ऑफर्स दिल्या जातील.

One Plus
One Plus स्मार्टफोन्स (One Plus)

OnePlus Nord CE4 : OnePlus Nord CE4 खरेदी करणारे ग्राहक 26 सप्टेंबरपासून निवडक बँक कार्डांसह 1 हजार 500 रुपयांपर्यंतची झटपट बँक सवलत आणि 3 महिन्यांपर्यंतची विनाखर्च EMI मिळवू शकता.

विनाखर्च EMI : तुम्ही 26 सप्टेंबरपासून OnePlus Open Apex Edition खरेदी करण्यावर चांगल्या सवलती देखील मिळवू शकता. OnePlus Open चे निवडक प्रकार खरेदी करणारे ग्राहक 26 सप्टेंबरपासून निवडक बँक कार्डांसह 20 हजारांपर्यंतची झटपट बँक सवलत आणि 12 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI मिळवू शकतात. या ऑफर OnePlus.in, OnePlus Experience स्टोअर्स तसंच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवर लागू आहेत. तुम्ही खालील दिलेल्या वेबसाईटवर जावून अधिक माहिती घेऊ शकता.(https://www.oneplus.in/diwali-2024?gad_source=1&gclid=Cj0KCQjw3bm3BhDJARIsAKnHoVXeePf_Ts9i-Br8yY_-TLPWhd4BiPJwLWckLYpFJJSDwtE4Y566PWUaAj5oEALw_wcB)

हे वाचलंत का :

  1. अ‍ॅपलची 16 सिरीज लॉन्च, काय आहेत वैशिष्ट्ये?, तज्ज्ञांनी काय म्हटलंय? - iPhone 16 Sale
  2. आयफोन खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, रात्रीपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा - iPhone 16 sale in India
  3. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर असतील सर्वांच्या नजरा, जाणून घ्या काय आहे किंमत - Best Smartphone In Flipkart Sale

Last Updated : 47 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.