ETV Bharat / city

सचिन अहिर यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निर्धार

author img

By

Published : Jul 27, 2019, 11:28 PM IST

विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात विजय मिळवण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी युवकांना जोडण्याचा संकल्प करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसला अंधारात ठेवून ऐनवेळी शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या सचिन अहिर यांच्यापुढे वरळी विधानसभा मतदारसंघात मोठे आव्हान उभे करण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. येत्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांना सेनेने उमेदवारी दिल्यास त्यांचा दारुण पराभव करण्याचा चंग राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बांधला आहे. याची तयारी शनिवार पासून सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस

आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठक पक्षाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई अध्यक्ष अ‌ॅड. निलेश भोसले, मुंबई शहर कार्याध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन नारकर आणि संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून सचिन अहिर हे गेल्याने पक्षाला कोणताही फरक पडला नाही. वरळी मतदारसंघात जोमाने काम करण्यासाठी युवकांना नवी उमेद मिळणार आहे. त्यामुळे या सर्व घटनेमुळे आम्हाला फायदा होणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख म्हणाले, सचिन अहिर ही वरमाय एकटीच गेली आहे, वऱ्हाड इथेच आहे. त्यामुळे आम्हाला ही मोठी संधी मिळाली असल्याने वरळी विधानसभेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकावला जाईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा विश्वासही मेहबुब शेख यांनी व्यक्त केला.

Intro:

वरळीत सचिन अहिर यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निर्धार

Slug :
mh-mum-ncp-yuvak-chavan-byte-7201153

(Byte : सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस )

मुंबई, ता. २७ :

राष्ट्रवादी काँग्रेसला अंधारात ठेवून ऐनवेळी शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मुंबई प्रदेशाध्यक्षांना वरळी विधानसभा मतदारसंघात मोठे आव्हान उभे करण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांना सेनेने उमेदवारी दिल्यास त्यांचा दारुण पराभव करू असा चंग काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बांधला असून त्यासाठीची तयारी आजपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती आज देण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ही बैठक पार पडली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, मुंबई शहर कार्याध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन नारकर आणि संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरत चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस मधून सचिन अहीर हे गेल्यानं पक्षाला कोणताही फरक पडला नाही. उलट आणि या मतदारसंघात जोमाने काम करून आम्हाला एक नवी उमेद निर्माण करण्याची तसेच तरुण आणि युवकांना यामुळे संधी मिळणार आहे त्यामुळे आम्ही या सर्व घटनेने आम्हाला फायदा होणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख म्हणाले, सचिन अहिर ही वरमाय एकटीच गेली आहे, वऱ्हाड इथेच आहे. त्यामुळे आम्हाला ही मोठी संधी मिळाली असल्याने वरळी विधानसभेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकावला जाईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वासही मेहबुब शेख यांनी व्यक्त केला.Body:

वरळीत सचिन अहिर यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निर्धार

Slug :
mh-mum-ncp-yuvak-chavan-byte-7201153

(Byte : सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस )

मुंबई, ता. २७ :

राष्ट्रवादी काँग्रेसला अंधारात ठेवून ऐनवेळी शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मुंबई प्रदेशाध्यक्षांना वरळी विधानसभा मतदारसंघात मोठे आव्हान उभे करण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांना सेनेने उमेदवारी दिल्यास त्यांचा दारुण पराभव करू असा चंग काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बांधला असून त्यासाठीची तयारी आजपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती आज देण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ही बैठक पार पडली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, मुंबई शहर कार्याध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन नारकर आणि संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरत चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस मधून सचिन अहीर हे गेल्यानं पक्षाला कोणताही फरक पडला नाही. उलट आणि या मतदारसंघात जोमाने काम करून आम्हाला एक नवी उमेद निर्माण करण्याची तसेच तरुण आणि युवकांना यामुळे संधी मिळणार आहे त्यामुळे आम्ही या सर्व घटनेने आम्हाला फायदा होणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख म्हणाले, सचिन अहिर ही वरमाय एकटीच गेली आहे, वऱ्हाड इथेच आहे. त्यामुळे आम्हाला ही मोठी संधी मिळाली असल्याने वरळी विधानसभेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकावला जाईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वासही मेहबुब शेख यांनी व्यक्त केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.