ETV Bharat / city

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा १९ ऑगस्टपासून पुन्हा होणार सुरू - राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रा

महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:57 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ६ ऑगस्टला सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पूर आल्याने नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथे स्थगित केली होती. यानंतर पक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पूरग्रस्तांच्या भेटी घेत आहेत.

महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

आता पूरस्थिती निवळल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरू होत आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे.

२६ ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालणार असून, पुढील तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

Intro:
१९ ऑगस्टपासून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा

mh-mum-01-ncp-shivswarajya-yatra-7201153

(कृपया फाईल फुटे ज वापरावेत)

मुंबई, ता. १६:

महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा एकदा १९ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ६ ऑगस्टला सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्हयात बागलाण येथे स्थगित करण्यात आली होती.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरग्रस्तांच्या मदतीस उतरली आहे. अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पुरग्रस्तांच्या भेटीला उतरत जनतेला दिलासा दिला. 
पुरपरिस्थिती साधारण झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु होत आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होणार आहे.
१९ ते २६ ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे. शिवाय पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
Body:१९ ऑगस्टपासून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्राConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.