मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच काँग्रेस पक्षाला राज्यात नवचैतन्य देऊन पक्षाला राज्यात एक नंबरचा पक्ष बनवू असा त्यांनी केला आहे. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात जंगी कार्यक्रम करत नाना पटोले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण, अस्लम शेख सहित काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नसीम खान आणि काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेल आणि फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार, नाना पटोलेंचा एल्गार - modi government for farmer betrayal
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला.