ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 मुंबईकरांना ओढ गणरायाची, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दक्षिण मुंबई परिसर दुमदुमला

author img

By

Published : Aug 21, 2022, 5:34 PM IST

आजचा सुट्टीचा रविवारचा दिवस Holiday Sunday गणेश भक्तांसाठी विशेष ठरला. रविवारचा आनंद गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दक्षिण मुंबईतील south Mumbai area विविध गणेश मूर्ती कारखान्यातून आज विशालकाय विविध रूपातील उंच च्या उंच गणेश मूर्ती त्यांचा मंडपाकडे hurry to bring Bappa निघाल्या. याप्रसंगी मुंबईतील रस्ते गणेश भक्तांच्या अलोट गर्दीने भरून गेले होते. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने इथला परिसर दुमदुमून filled with the chanting of Ganapati Bappa गेला होता. १०० पेक्षा जास्त मोठ्या गणेश मूर्त्या आज मुंबईतील विविध गणेश मंडपात विराजमान Ganesha sitting in the pavilion झाल्या.

Ganeshotsav 2022
गणेशोत्सव 2022

मुंबई आजचा सुट्टीचा रविवारचा दिवस Holiday Sunday गणेश भक्तांसाठी विशेष ठरला. दोन वर्षांपासून करोनामुळे गणेशोत्सव सणावर निर्बंध होते. परंतु यंदा हे निर्बंध हटवण्या बरोबर गणेश मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध सुद्धा हटवले गेल्याने, मूर्तिकारांसाठी तसेच गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब आहे. हा आनंद आज रविवारी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दक्षिण मुंबईतील south Mumbai area विविध गणेश मूर्ती कारखान्यातून आज विशालकाय विविध रूपातील उंच च्या उंच गणेश मूर्ती त्यांचा मंडपाकडे hurry to bring Bappa निघाल्या. याप्रसंगी मुंबईतील रस्ते गणेश भक्तांच्या अलोट गर्दीने भरून गेले होते. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने इथला परिसर दुमदुमून filled with the chanting of Ganapati Bappa गेला होता. १०० पेक्षा जास्त मोठ्या गणेश मूर्त्या आज मुंबईतील विविध गणेश मंडपात विराजमान Ganesha sitting in the pavilion झाल्या.

प्रतिक्रीया देतांना गणेश भक्त

ढोल ताशांचा गजर आणि बाप्पांची विविध रूपे आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच मुंबईतील विविध भागात गणेश चित्र शाळांच्या बाहेर गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती. लालबाग, काळा चौकी, परळ, करी रोड, चिंचपोकळी, दादर या परिसरात हजारो गणेश भक्त रस्त्याच्या दुतर्फा गणपती बाप्पाची विविध रुपे पाहण्यासाठी गर्दी करून होते. जेव्हा विविध रूपांत असलेल्या गणपतीच्या मनमोहक, लोभणीय मूर्त्या गणेश चित्र शाळेतून बाहेर पडून रस्त्यांवरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते ढोल ताशांचा, बँन्जोच्या, लेझीमच्या तालात निघाल्या तेव्हा हे मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

मूर्तिकारांकडून आज निघालेले बाप्पा ताडदेवचा राजा, मीरा भाईंदर चा राजा, डोंगरीचा राजा, सकिनाक्याचा राजा या सगळ्या मूर्त्या मूर्तिकार कुणाल पाटील यांच्या कारखान्यातून आज त्या त्या मंडळाकडे निघाल्या. मुलुंडचा विघ्नहर्ता, फोर्ट चा राजा, बालगणेश चा बल्लाळेश्वर, माझगावचा मोरया, कुलाब्याचा सम्राट या मूर्त्या मूर्तिकार निखिल राजन खातू यांच्या कारखान्यातून आज त्या त्या मंडळाकडे निघाल्या.
तसेच चंदनवाडी गोड गणपती, कोलभाट लेनचा राजा, धारावीचा गजवक्र, लोअर परेलचा लाडका या मूर्त्या मूर्तीकार रेश्मा खातू यांच्या कारखान्यातून निघाल्या.

वाहतूक व्यवस्था कोलमडली हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी मुंबतील रस्त्यांवर गर्दी केल्याने, याचा फटका वाहतूक व्यवस्थेवर पडला. दादर, परळ, लालबाग, चिंचपोकळी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था कोलमडली. गणेश भक्तांची गर्दी आवरता आवरता पोलिसांची तारांबळ उडाली. १२ फुटांपासून २४ फुटांपर्यंत ट्रॉलीवर बनविण्यात आलेल्या उंचच्या उंच मूर्त्या मंडपाकडे नेण्यासाठी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बघता गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सुद्धा कसरत करावी लागली. परंतु ढोल ताशांचा गजर, लेझीमची रंगत आणि बाप्पाचा जयघोष याने परिसर बाप्पामय होऊन गेला होता.

हेही वाचा Chakradhar Swami 2022 थोर समाजसुधारक तत्त्वज्ञ चक्रधर स्वामींविषयी थोडक्यात जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.