ETV Bharat / city

Dusshera Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष प्लॅन - special plan for the security

हैदराबादमधून कालच लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक ( Three Lashkar e Taiba terrorists arrested ) केली. मुंबई पोलिसांनी ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सुरक्षेसाठी विशेष प्लान तयार केला आहे. अधिनस्त पोलीस ठाणेमधून ( Subordinate Police Station ) सेवानिवृत्त झालेले तात्काळ संपर्क करून बोलावण्यात आले आहे.

Dusshera melava 2022
दसरा मेळाव्यासाठी विशेष प्लान
author img

By

Published : Oct 4, 2022, 4:21 PM IST

मुंबई : हैदराबादमधून कालच लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक ( Three Lashkar e Taiba terrorists arrested ) केली. या दहशतवादांच्या टार्गेटवर उद्या देशभरात होणारे दसरा मेळावे आणि राजकीय रॅली होत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) मुंबईत होणारे दोन महत्त्वाचे मेळावे यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. मुंबई पोलिसांनी ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सुरक्षेसाठी विशेष प्लान तयार केला आहे. दिनांक ०४ व ०५ ऑक्टोबर रोजी याना खास बंदोबस्तसाठी बोलवण्यात आले आहे. अधिनस्त पोलीस ठाणेमधून सेवानिवृत्त झालेले तात्काळ संपर्क करून बोलावण्यात आले आहे.

दसरा मेळाव्याच्या बंदोबस्ताचे व्यवस्थापन : तसेच परिमंडळीय पोलीस उपाआयुक्त यांनी त्यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करावी असे आदेश जारी केले आहेत. संपूर्ण शहरात दसरा मेळाव्याच्या बंदोबस्ताचे व्यवस्थापन करण्यासाठी मागील एक वर्षात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांची विशेष पोलीस अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात दसरा मेळाव्याच्या बंदोबस्ताचे व्यवस्थापन करण्यासाठी मागील एक वर्षात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांची विशेष पोलीस अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे.

विशेष पार्किंगची सोय : संपूर्ण शहरात दसरा मेळाव्याच्या बंदोबस्ताचे व्यवस्थापन करण्यासाठी मागील एक वर्षात मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या विशेष प्लाननुसार वर्षभरात सेवानिवृत्त झालेलेल्या अधिकारी व अंमलदार यांची विशेष पोलीस अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर एस आर पी एफ च्या दोन ते तीन तुकड्या बीकेसी आणि शिवाजी पार्क येथे तैनात करण्यात येणार आहेत. बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्क येथे मुंबई पोलिस आणि विशेष नियंत्रण कक्ष तयार केले आहे पोलिसांना गुलाबी पिवळा आणि हिरव्या रंगाचे पासेस देण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांना ज्या गेटवरील सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी देण्यात आली आहे. त्याची त्यांना माहिती असावी, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांचे देखील विशेष नियोजन असणार आहे. बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्क या दोन्ही ठिकाणी मेळाव्यासाठी येणाऱ्या बसेस साठी विशेष पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे देखील विशेष लक्ष : विश्वासु लोक बंदोबस्ताकरीता उपलब्ध होतील,असे नमुद केले आहे. दोन्ही गटांचा दसरा मेळावा शहरात कोणताही अनुचित प्रकार न होता सुरळीत पार पडावा. त्यामुळे मुंबई पोलीस सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करत आहेत. दहशतवाद विरोधी पथकाचे देखील विशेष लक्ष या दोन्ही मेळाव्यांवर असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.