ETV Bharat / city

पावसामुळे लोकल बंद; मोनो रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी

सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलसेवेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर करत आहेत.

लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर
author img

By

Published : Sep 4, 2019, 5:58 PM IST

मुंबई - सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.

लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर

हार्बर मार्गावर रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर करत आहेत. अचानक प्रवासी संख्या वाढल्याने मोनो रेल्वेच्या तिकिटांसाठी मोठी गर्दी मोनो रेल्वे स्थानकांमध्ये पहायला मिळत आहे.

हेही वाचा - मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात आज सर्वाधिक पावसाची नोंद

सध्या बिघाड झालेल्या मोनो रेल्वेच्या संख्येत वाढ झाल्यामुळे 22 मिनिटांच्या अंतराने धावणारी मोनो रेल्वे ही जवळपास 40 ते 45 मिनिटांच्या अंतराने धावत होती. मोनोच्या ताब्यात फक्त तीन मोनो रेल्वेच कार्यरत असून इतर मोनोच्या डब्यांची दुरुस्ती सुरू आहे, याचा परिणाम मोनो रेल्वेच्या सेवेवर दिसून आला.

Intro:सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे एकंदरीत पाहता मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलेला आहे . हार्बर मार्गावर रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे . लोकलसेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून मोनो रेल्वे चा वापर करताना मुंबईकर पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे मोनो रेल्वेच्या तिकिटासाठी भलीमोठी रांग मोनो रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे. वडाळा मोनो रेल्वे स्थानकावरून याचा आढावा घेतला महेश बागल यांनी

Body:मोनो रेल्वेच्या सेवेबद्दल बोलायचं झालं तर मोनोच्या ताब्यात सध्या बिघाड झालेल्या मोनो रेल्वेच्या संख्येत वाढ झाल्यामुळे 22 मिनिटाच्या अंतराने पळणारी मोनॉन रेल्वे ही जवळपास 40 ते 45 मिनिटांच्या अंतराने धावत होती. याचं कारण म्हणजे मोनोच्या ताब्यात सध्या तीन मोनो रेल्वेचा कार्यरत असून इतर मोनो डब्यांची दुरुस्ती मोनो कारशेडमध्ये सध्या सुरू आहे त्याचा परिणाम मोनो रेल्वेच्या सेवेवर दिसून आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.