ETV Bharat / city

मुंबई महापौरपदाकरता शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर तर, उपमहापौरपदी सुहास वाडकर - किशोरी पेडणेकर

महापौर पदाचा सस्पेन्स संपला असून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच उपमहापौरपदी सुहास वाडकर यांचे नाव पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर तर, उपमहापौरपदी सुहास वाडकर
author img

By

Published : Nov 18, 2019, 4:01 PM IST

Updated : Nov 18, 2019, 11:22 PM IST

मुंबई - महापौर पदाचा सस्पेन्स संपला असून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच उपमहापौरपदी सुहास वाडकर यांचे नाव पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने त्यांचा पत्ता कापला असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापौरपदाकरता शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर तर, उपमहापौरपदी सुहास वाडकर

आज (सोमवारी) पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला अध्यक्ष यशवंत जाधव गैरहजर असल्याने महापौर पदाबद्दल निर्णय पडद्यामागेच होता. जाधव यांच्या गैरहजेरीमुळे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी स्थायी समितीची बैठक पार पाडली.

यशवंत जाधव महापौर पदाच्या शर्यतीत होते. मात्र, स्थायीच्या बैठकीत ते गैरहजर राहिले होते. ते 'मातोश्री'वरील बैठकीत उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे. यामुळे पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उपमहापौरपदी सुहास वाडकर यांचे नाव पक्षातर्फे घोषित करण्यात आले आहे.

Intro:मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम
- स्थायी समितीच्या बैठकीला अध्यक्ष यशवंत जाधव गैरहजर
- आमदार असलेले नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी चालवली स्थायी समितीची बैठक
- यशवंत जाधव मातोश्रीवर असल्याची माहिती
- मुंबईचा महापौर कोण अद्यापही शिवसेनेकडून नाव जाहीर नाहीBody:BreakConclusion:
Last Updated : Nov 18, 2019, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.