ETV Bharat / city

अमरावती मुंबई एक्सप्रेसमुळे लोकलचा खोळंबा, करी रोड मजीत बंदर या ठिकाणी मंदावली रेल्वे वाहतूक - मुंबई लोकल प्रवास अपडेट

नोकरदार, चाकरमाने कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच लवकर निघतात. मात्र करीरोड, मज्जिद बंदर या रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे स्थानकाच्या पुढे आणि मागे देखील मध्य रेल्वेच्या वाहतुकीला Mumbai local railway service अडथळा झाला.तब्बल 30 मिनिटे मध्ये रेल्वे लोकल एकाच जागी उभ्या राहिल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा संताप झाला आहे.

मुंबई लोकल
मुंबई लोकल
author img

By

Published : Aug 22, 2022, 9:04 AM IST

मुंबई अमरावतीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी अमरावती एक्सप्रेस Amravati Express in Mumbai ही सीएसएमटी स्थानकातून प्रवाशांना उतरवून साईडला गाडी लावताना उशीर झाला. मात्र अमरावती एक्सप्रेस एमटी रेक खाली करण्यासाठी काहीसा उशीर झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या आणि सीएसएमटी कसारा कर्जत या दिशेने जाणाऱ्या लोकलला Mumbai Local update अडथळा निर्माण झाला.

नोकरदार, चाकरमाने कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच लवकर निघतात. मात्र करीरोड, मज्जिद बंदर या रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे स्थानकाच्या पुढे आणि मागे देखील मध्य रेल्वेच्या वाहतुकीला अडथळा झाला.तब्बल 30 मिनिटे मध्ये रेल्वे लोकल एकाच जागी उभ्या राहिल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा संताप झालाय.

लोकल पुन्हा आपापल्या मार्गावर नियमितपणे सुरू प्रवाशांच्या या गैरसोयीला रेल्वे जनसंपर्क अधिकारी एके सिंग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अमरावती मुंबई एक्सप्रेस एमटी रेख आता पूर्णपणे साईडला लागलेला आहे. त्यामुळे लोकल पुन्हा आपापल्या मार्गावर नियमितपणे सुरू झाल्याचे ई टीव्ही भारतला त्यांनी सांगितले.

नियमांचे काटेकोरपणे पालन करा मुंबईकरांना लोकलमध्ये Mumbai Local Railway सरसकट प्रवास करता यावा यासाठीची मागणी मुंबईकरांकडून केली जातेय. याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोरोना किंवा इतर निर्बंध याबाबत राज्य सरकारने नियमात कोणतेही बदल केलेले Vaccination Compulsory In Mumbai Local नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१ आणि ८ जानेवारी, ९ जानेवारी, व ३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अदयाप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

हेही वाचा Solapur Crime Case मजुरांचे हातपाय बांधून मुकादमाकडून जबर मारहाण, माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.