ETV Bharat / city

Bhima Koregaon Elgar Parishad : वरा वरा राव यांच्या वैद्यकीय याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची माघार - वरवरा राव वैद्यकीय याचिका

सध्या वैद्कीय जामिनावर असलेले ८२ वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Vara Vara Rao Bail Plea ) यांना आत्मसमर्पण करण्याच्या मुदती संदर्भात आज मंगळवार (दि.04) रोजी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांनी माघार ( VP Varale Withdraws From Hearing of Varvara Rao Bail Plea ) घेतली आहे.

Varvara Rao bail plea
Varvara Rao bail plea
author img

By

Published : Jan 4, 2022, 8:12 PM IST

मुंबई - भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा ( Bhimakoregaon Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामिनावर असलेले ८२ वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Vara Vara Rao Bail Plea ) यांना आत्मसमर्पण करण्याच्या मुदती संदर्भात आज मंगळवार (दि.04) रोजी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांनी माघार ( VP Varale Withdraws From Hearing of Varvara Rao Bail Plea ) घेतली आहे.

न्यायमूर्ती पी.बी. वराळेंची माघार -

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांनी मंगळवारी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांना फेब्रुवारी 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. त्याला मुदतवाढ मिळावी, यासाठी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांनी माघार घेतली आहे. घेतली. या अगोदर याचिकेवर न्यायमूर्ती न्या. नितीन जमादार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडत होती.

जामीन अर्जाला एनआयएचा विरोध -

एनआयएच्यावतीने राव यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता. राव यांना गंभीर आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद कऱण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन अवधी वाढवून देऊ नये, अशी मागणीही एनआयएने केली होती.

काय आहे याचिका -

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले ८२ वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव यांना आजारपणाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच वैद्यकीय जामिनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश राव यांना देण्यात आले होते. राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैद्राबाद येथील निवासस्थाळी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वरवरा रावयांच्यातीने दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा - Abdul Sattar on Sena BJP Alliance : नितीन गडकरीच सेना-भाजप युती पूल बंधू शकतात - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.