ETV Bharat / city

पवार साहेबांनी ज्यांची कॉलर ओढली, ती सीट आम्ही पाडली...सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू...तटकरेंच्या सभेत काँग्रेस नेत्याचा प्रताप... - election

सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू...पवार साहेबांनी ज्यांची कॉलर ओढली, ती सीट आम्ही पाडली...गीतेंनाच मत द्या ! ...तटकरेंच्या सभेत काँग्रेस नेत्याचा प्रताप... या सारख्या राजकीय बातम्यांचा संक्षिप्त आढावा..

मतकंदन
author img

By

Published : Apr 4, 2019, 11:22 AM IST

Updated : Apr 4, 2019, 2:34 PM IST

सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू - प्रकाश आंबेडकर

यवतमाळ- पुलवामाची घटना मॅच फिक्सींग आहे. यावर कोणी काही बोलले की निवडणूक आयोग निर्बंध लावते. निवडणूक आयोग यंत्रणा ही भाजपच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना जेलची हवा खायला पाठवू, असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.वाचा सविस्तर..

पवार साहेबांनी ज्यांची कॉलर ओढली, ती सीट आम्ही पाडली - रामदास आठवले

सातारा- शरद पवार यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची कॉलर वर केली होती. यावर आज रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून जोरदार हल्लाबोल केला. 'पवार साहेबांनी ज्याची कॉलर ओढली, ती सीट आम्ही पाडली' अशी कविता आठवले यांनी पत्रकार परिषदेत म्हणताच एकच हास्यकल्लोळ उडाला.वाचा सविस्तर..

नांदेडमध्ये जनता दलाचा (सेक्युलर) अशोक चव्हाण यांना पाठिंबा

नांदेड- लोकसभा निवडणुकीत जनता दलाने ( सेक्युलर ) काँग्रेस आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. नांदेड लोकसभा मतदार संघात देखील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना आमचा पाठिंबा असल्याची माहिती जनता दलाचे ( सेक्युलर ) प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली.वाचा सविस्तर..

राहुल गांधी आज 'संघा'च्या बालेकिल्ल्यात..

नागपूर - आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीची सभा आज नागपूरमध्ये होणार आहे. ते २ दिवस विदर्भच्या दौऱ्यावर असणार आहेत. संघाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात राहुल काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष आहे. वाचा सविस्तर..

गीतेंनाच मत द्या !

रत्नागिरी -काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी जवळपास साडेपाच मिनिटे भाषण केलं. मात्र भाषणाच्या शेवटी चुकून त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी, चक्क सेनेच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगून टाकलं.. '२३ तारीख लक्षात ठेवा, २३ तारखेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गीते साहेबांनाच मतदान करायचं आहे' असे ते बोलून गेले.वाचा सविस्तर..

प्रचारासाठी उर्मीला भावाच्या घरी..

मुंबई - अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार असलेली उर्मिला पहिल्यांदाच घरी आल्याने तिच्या वहिनीनेही उत्साहात उर्मिलाचे स्वागत केले. यानंतर तिचे आणि तिच्या नवऱ्याला मराठी पध्दतीने औक्षण करत उर्मिलाला साडी चोळी भेट दिली. उत्तर मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून उर्मिलाने नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी घेण्याचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे सुरू केला आहे.वाचा सविस्तर..

ट्रोल तर होणारच !

पनवेल - वडील अजित पवार यांच्या पाठोपाठ आता आई सुनेत्रा पवार या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आई सुनेत्रा पवार यांनी नुकतीच पनवेलकरांची भेट घेतली. मुलगा पार्थ पवार यांच्यावर होणाऱया ट्रोलिंगवर ही भाष्य केले. राजकारण आणि निवडणुका म्हटल्या, की ट्रोलिंग ही आपसूक येतंच. हे फार मनाला लावून घ्यायचं नसतं. वाचा सविस्तर..

भाजप घाबरल्यानेच नाकारली सोमय्यांना उमेदवारी..

मुंबई - भाजपने सोमय्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी देऊन दाखवावी, असे आवाहन आपण भाजपला चार दिवसांपूर्वी दिले होते. परंतु भाजपने सोमय्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली.वाचा सविस्तर..

Intro:Body:

पार्थ, ट्रोल तर होणारच ! हे फार मनाला लावून घ्यायचं नसतं..., गीतेंनाच मत द्या ! तटकरेंच्या सभेत काँग्रेस नेत्याचा प्रताप...

---------

ट्रोल तर होणारच !

पनवेल - वडील अजित पवार यांच्या पाठोपाठ आता आई सुनेत्रा पवार या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आई सुनेत्रा पवार यांनी नुकतीच पनवेलकरांची भेट घेतली. मुलगा पार्थ पवार यांच्यावर होणाऱया ट्रोलिंगवर ही भाष्य केले. राजकारण आणि निवडणुका म्हटल्या, की ट्रोलिंग ही आपसूक येतंच. हे फार मनाला लावून घ्यायचं नसतं.

----------

प्रचारासाठी उर्मीला भावाच्या घरी..

मुंबई - अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार असलेली उर्मिला पहिल्यांदाच घरी आल्याने तिच्या वहिनीनेही उत्साहात उर्मिलाचे स्वागत केले. यानंतर तिचे आणि तिच्या नवऱ्याला मराठी पध्दतीने औक्षण करत उर्मिलाला साडी चोळी भेट दिली. उत्तर मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून उर्मिलाने नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी घेण्याचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे सुरू केला आहे.

----------

राहुल गांधी आज 'संघा'च्या बालेकिल्ल्यात..

आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीची सभा आज नागपूरमध्ये होणार आहे. संघाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात राहुल काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

----------

भाजप घाबरल्यानेच नाकारली सोमय्यांना उमेदवारी..

मुंबई - भाजपने सोमय्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी देऊन दाखवावी, असे आवाहन आपण भाजपला चार दिवसांपूर्वी दिले होते. परंतु भाजपने सोमय्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली..

****************------***************------------************

समरी - ट्रोल तर होणारच ! हे फार मनाला लावून घ्यायचं नसतं... गीतेंनाच मत द्या ! ...तटकरेंच्या सभेत काँग्रेस नेत्याचा प्रताप... या सारख्या राजकीय बातम्यांचा संक्षिप्त आढावा..

Conclusion:
Last Updated : Apr 4, 2019, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.